Sara Sachin Tendulkar | सारा तेंडुलकरची लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sara Sachin Tendulkar | मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची कन्या सारा (Sara Sachin Tendulkar) सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. सौंदर्यावरुन अनेक बाॅलिवूड अभिनेत्रींना मागे टाकेल अशी इमेज तिने बनवली आहे. आता सारा तेंडुलकर लवकरच बाॅलिवूडमध्ये (Bollywood) प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. यासाठी साराने अभिनयाचे प्रशिक्षण देखील घेतलं आहे. त्यामुळे आता ती लवकच बाॅलिवूड क्षेत्रात उडी घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. (Sara Tendulkar Likely To Debut Bollywood Soon)

 

दरम्यान, काही वर्षापूर्वी सारा तेंडुलकर (Sara Sachin Tendulkar) शाहिद कपूर सोबतच्या (Shahid Kapoor) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. असं वृत्त होतं. परंतु, त्यावेळी साराचे वडील सचिन तेंडुलकर यांनी ही बाबत सत्य नसल्याचे सांगितले होते. एका मुलाखतीदरम्यान बोलताना सचिन तेंडुलकरने म्हटले होते की, सारा अजूनही तिच्या अभ्यासात व्यस्त आहे आणि सध्या तिची चित्रपटांमध्ये दिसण्याची शक्यता नाही. असं सांगितलं होतं. दरम्यान, साराने लंडन विद्यापीठात (London University) शिक्षण पूर्ण केलं आहे.

 

 

सारा तेंडुलकर अलिकडे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. साराचे इन्स्टाग्रामवरच 1.8 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर ती केवळ 484 लोकांना फॉलो करते. सारा फॉलो करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खान (Shahrukh Khan), रणवीर सिंग (Ranveer Singh), विकी कौशल (Vicky Kaushal), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अंगद बेदी (Angad Bedi) यांचा समावेश आहे. दरम्यान रणवीर सिंह हा तिचा सर्वात आवडता अभिनेता आहे. सोशल मि़डियावर सध्या तीची मोठी चर्चा आहे.

Web Title : Sara Sachin Tendulkar | sara sachin tendulkar likely to debut bollywood soon

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी; घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ ! कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

Pune Crime | घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’, बलात्कार प्रकरणी FI