Sara Sachin Tendulkar | सारा तेंडुलकरने व्यक्त केल्या तिच्या वेदना, म्हणाली – ‘आजकाल ‘या’ गोष्टीला मिस करतेय’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sara Sachin Tendulkar | भारताचा प्रसिद्ध क्रिकेटर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar ) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Sachin Tendulkar) नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग देखील प्रचंड आहे. सारा तेंडुलकरने नुकतंच तिच्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. तिने एका कपड्याच्या ब्रँडसाठी फोटोशूट केलं होतं. या प्रोजेक्टमध्ये सेलिब्रेटी बनिता संधू (Banita Sandhu) आणि तानिया श्रॉफ (Tania Shroff) यांचाही सहभाग होता.
सारा तेंडुलकर (Sara Sachin Tendulkar ) बॉलीवूडमध्ये पदार्पण करू शकते अशा बातम्या देखील होत्या. मात्र सारा आणि तिच्या जवळच्या मित्रांनी तिच्या चित्रपटांमध्ये प्रवेश करण्याच्या वृत्ताला काहीच प्रतिक्रीया दिलेली नाही.
24 वर्षीय मॉडेल सारा तेंडुलकरने तिच्या नवीन वर्षाची सुट्टी गोव्यात साजरी केली. या सुट्टीची काही छायाचित्रे त्याने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली, ज्यांना चाहत्यांनी खूप पसंती दिली.
सारा तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी तिच्या मॉडेलिंगचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की तिने तिचे लांब केस कापले आहेत (Hair Cut Of Sara Tendulkar), ज्याचा तिला नक्कीच पश्चात्ताप आहे.
सारा तेंडुलकरने 7 जानेवारी 2022 रोजी इंस्टाग्राम स्टोरीद्वारे तिचा जुना फोटो शेअर केला,
‘मला माझे लांब केस कापल्याचे चुक समजली आहे’ असे कॅप्शन दिले आहे. सारा तिचा जुना लूक विसरू शकत नाही,
पण व्यावसायिक बांधिलकी पाहता तिला असे करावे लागले.
Web Title :- Sara Sachin Tendulkar | sara sachin tendulkar reveals her pain she is missing one thing these days having long hair
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ajit Pawar | अजित पवारांची 20 लाखाच्या खंडणी प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Nora Fatehi | नोरा फतेहीने स्पोर्ट्स ब्रा घालून केला ‘गदर डान्स’, व्हिडीओने उडवली खळबळ