Sara Sachin Tendulkar | टीम इंडियाच्या युवा खेळाडूंच्या प्रेमकहाणींमध्ये जोडलं गेलं सारा तेंडुलकरचं नाव, ‘या’ खेळाडूला डेट करत असल्याची चर्चा

पोलीसनामा ऑनलाइन – Sara Sachin Tendulkar | भारताचा प्रसिद्ध क्रिकेटर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Sachin Tendulkar ) नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग देखील प्रचंड आहे. सारा तेंडुलकरने नुकतंच तिच्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत अनेक युवा खेळाडूंनी भारतीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला आहे. हा खेळाडू आपल्या खेळासाठी ठळकपणे चर्चेत असतो, तर त्याची प्रेमकथा आणि त्याच्या मैत्रिणीही अनेकदा चर्चेत असतात. शुभमन गिलच्या ( Shubman Gill) या यादीत एक नाव देखील आहे ज्याचे नाव अनेकदा सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडले गेले आहे.

 

या यादीत शुभमन गिल व्यतिरिक्त अनेक भारतीय क्रिकेटपटूंचीही नावे आहेत. ही सर्व नावे युवा खेळाडूंची असून त्यात ऋषभ पंत ( Rushabh Pant ), इशान किशन ( Ishaan Kishan ), केएल राहुलसह ( K. L. Rahul ) अनेक खेळाडूंचा समावेश आहे. सारा तेंडुलकर आणि शुभमन यांच्याबद्दल गेल्या काही वर्षांपासून अफवा पसरत आहेत. त्याच वेळी, केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे नाते अलीकडेच प्रसिद्ध झाले.

 

 

त्याचवेळी, वृत्तांवर विश्वास ठेवला तर, ऋषभ पंत गर्लफ्रेंड ईशा नेगीसोबत ( Isha Negi ) बर्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहे. भारतीय क्रिकेटरचे त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे अनेक फोटोही सोशल मीडियावर समोर आले आहेत. मात्र, दोघांनीही कधीही अधिकृतपणे त्यांच्या नात्याचा स्वीकार केलेला नाही.

 

https://www.instagram.com/p/Bjo5_OmHPL3/?utm_source=ig_web_copy_link

 

सारा तेंडुलकर (Sara Sachin Tendulkar ) आणि शुभमन गिल यांच्या नात्याबद्दलच्या अफवा वारंवार येत असतात.
मात्र, दोन्ही स्टार्सनी त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्यांना कधीही दुजोरा दिला नाही.
पण नेहमी अंदाज बांधला जातो कारण सुरुवातीच्या काळात दोघेही एकमेकांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत असत.
सारा फॉलो करणाऱ्या काही लोकांमध्ये शुभमन आणि त्याची गर्लफ्रेंड शाहनील यांचा समावेश आहे.

 

Web Title : Sara Sachin Tendulkar | sara tendulkar shubman gill rishabh pant isha negi kl rahul athiya shetty list of young indian cricketers having famous love story girlfriends

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या

Aloe Vera Juice Benefits | रोज प्याल एलोवेरा ज्यूस तर शरीराला होतील ‘हे’ 5 फायदे; जाणून घ्या

Maratha Reservation | उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धडकणार ‘लाँग मार्च’ (व्हिडिओ)

Mahavikas Aghadi | राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची ठिणगी ! आघाडी न करण्याची महापौरांची भूमिका

Vistadome Coach | मध्य रेल्वेवरील ‘व्हिस्टाडोम कोच’ना प्रचंड प्रतिसाद ! गेल्या 3 महिन्यात 20,407 प्रवाशांची नोंद, उत्पन्न रु.2.38 कोटी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 41 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी