Sara Tendulkar Traditional Look | सारा तेंडुलकरचा पारंपारिक लूक पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचा चुकला ठोका, पाहा व्हायरल फोटो..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sara Sachin Tendulkar | माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar Traditional Look) सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. नुकतंच सारा पुन्हा एकदा तिच्या एका लेटेस्ट लुकमुळं (Sara Tendulkar Latest Look) सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिचा पारंपारिक लूक (Sara Tendulkar Traditional Look) पाहून अनेकजण तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहे.

सारानं (Sara Tendulkar) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिनं पारंपारिक लूक केला असून (Sara Tendulkar Traditional Photo), तिनं पिवळ्या रंगाचा सुंदर असा लेहंगा परिधान केला आहे. त्याच बरोबर तिनं एक ओढणी सुद्धा कॅरी केली आहे. साराच्या या पारंपारिक लूकनं (Sara Tendulkar Traditional Look) नेटकऱ्यांना चांगलंच घायाळ केलंय.

आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी सारानं नॉर्मल मेकअप केला आहे. तसेच केसांची पोनी बांधून आपल्या रूपाची शोभा वाढवली आहे. साराच्या या लूकला (Sara Tendulkar Glamorous Look) चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. फोटोखाली कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की (Sara Tendulkar Instagram Caption), ‘मला राजकुमारी सारख वाटतय.’

दरम्यान, साराचे इंस्टाग्रामवर 2 मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत (Sara Tendulkar Instagram Photo). तसेच तिच्या व्हायरल झालेल्या या फोटोवर (Sara Tendulkar Viral Photo) चाहते चांगलेच घायाळ झाले असून, या फोटोवर अद्याप 6.29 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स करून कौतुकाचा वर्षाव केला आहे (Sara Tendulkar Superbold Photo) कित्येक चाहत्यांनी कॉमेंट्समधून तिच्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे.

 

Web Title :- Sara Tendulkar Traditional Look | see traditional and royal avatar of sara tendulkar in these latest pics


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Dilip Walse Patil | ‘चूक राष्ट्रवादीची असेल तर…’ पुण्यातील राड्यानंतर गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Latest Study | मृत व्यक्तीचे पुनरुज्जीवन केले जाऊ शकते? अमेरिकन शास्त्रज्ञांनी केलेल्या या प्रयोगाने जगाला आश्चर्याचा धक्काच बसला

RTI Activist Bhalchandra Sawant | ‘महावितरण’च्या वडगाव उपविभागात 100 कोटींचा अपहार झाल्याचा ‘आरटीआय’ कार्यकर्त्याचा दावा

Pune Crime | NCP च्या महिलांना मारहाण करणार्‍या BJP च्या तिघा कार्यकर्त्यांवर मारहाण तसेच विनयभंग केल्याचा FIR

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा थेट पोलिसांनाच इशारा; म्हणाले – ‘…तर पोलिसांना जशास तसं उत्तर देऊ’