सारा अली खानची ‘ट्रेनर’ दिसली साराहून BOLD ; फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- केदारनाथ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या सारा अली खानचे अनेक चाहते दीवाने आहेत. अवघ्या दोन सिनेमांतच साराने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या सारा अली खान चांगलीच चर्चेत आल्याचे दिसत आहे. साराचा एक फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. त्या फोटोतून साराची ट्रेनर कोण आहे याचा खुलासा होताना दिसत आहे. एका इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो सोशल करण्यात आला आहे. सध्या हा फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/Bx_hLg-nKHF/

सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोत सारा तिच्या ट्रेनर सोबत दिसत आहे. नम्रता पुरोहित असं तिच्या ट्रेनरचं नाव आहे. सारा आणि नम्रता दोघीही एकत्र जाताना स्पॉट झाल्याचे दिसत आहे. त्यात दोघी गप्पा मारताना दिसत आहे. दोघीही खूप खुश असल्याचे दिसत आहे. या फोटोत दिसत आहे की, साराने पांढऱ्या रंगाची सलवार कमीज परिधान केल्याचे दिसत आहे. तर नम्रता काळ्या रंगाच्या जीम आऊटफिटमध्ये दिसत आहे. साराचा हा अंदाज सर्वांनाच भावताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/Bx-gNdLHfpg/

साराच्या अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी साराची स्माईल आणि तिच्या आऊटफिट बद्दल तिचे कौतुक केले आहे. अवघ्या दोन तासांत 6 हजारांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे.

वर्कफ्रंट बद्दल सांगायचे झाले तर लवकरच सारा कुली नंबर वन च्या रिमेक मध्ये दिसणार आहे. या सिनेमात ती वरुण धवन सोबत दिसणार आहे. अवघ्या दोनच सिनेमात साराने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.