सारा अली खानच्या ‘त्या’ फोटोला अवघ्या २ तासात मिळाले १ मिलियनस ‘LIKE’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – खूप कमी वेळात सारा अली खानने बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. साराने आत्तापर्यंत फक्त दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. सारा आपल्या चाहत्यांसाठी नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते. नुकताच साराने Bazaar india साठी फोटोशुट केले आहे. या फोटोज मध्ये सारा खूप बोल्ड आणि ग्लैमरस अंदाज मध्ये दिसून येती आहे. तिचे फोटोज सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत.


सैफ अली खानची मुलगी साराने नुकतेच इंस्टाग्राम अकाउंट आपले फोटो शेयर केले आहेत. एका फोटो मध्ये सारा सोफ्यावर लेटली आहे आणि त्यात ती खूप हॉट दिसते आहे. तिची ही अदा तिच्या चाहत्यांना खूप आवडती आहे. केवळ २ घंट्यापूर्वी शेयर केलेल्या या फोटोला १ मिलियन लोकांनी पसंती दिली आहे. सारा आपल्या क्यूटनेससाठी आणि बोल्डनेससाठी चाहत्यांमध्ये खूप फेमस आहे.

साराचे फॅन फोलोल्विंग दिवसेंदिवस वाढतच चाले आहेत. साराला इंस्टावर १० लाख पेक्षा जास्त लोक फोलो करतात आणि सारा केवळ ६३ लोकांना फॉलो करते. सारा लवकरच कार्तिक आर्यन सोबत ‘लव आजकल 2’ मध्ये दिसून येणार आहे.