#SareeTwitter ची ‘क्रेझ’, ‘हे’ दहा फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल मीडियाच्या दुनियेत रोज एक नवीन ट्रेंड चालतो, त्यामध्ये सामान्य माणसापासून ते व्ही.आय.पी. माणसांपर्यंत सर्व लोक सहभागी होतात. गेल्या दोन दिवसांपासून ट्विटर वर एक नवीन ट्रेंड चालू आहे #SareeTwitter, ज्यामध्ये महिला साडी घालून आपले फोटो शेयर करता आहेत. या ट्रेंडला फॉलो करणारे लोक आपल्या आवडतीची साडी घालून सोशल मीडियावर आपला फोटो शेयर करता आहेत.

सोमवारी सकाळी या या ट्रेंडला सुरवात झाल्यानंतर मंगळवारी सकाळपर्यंत सोशल मीडियावर या ट्रेंडला फॉलो करणारे लोक वाढतच चालले आहेत. केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे तर चित्रपटसृष्टीमधील देखील काही लोक या ट्रेंडमध्ये सहभागी झाले आहेत.

या ट्रेंडला फॉलो करणारे काही लोक तर असे होते त्यांना बघून तुम्हाला कधी त्यांचावर प्रेम होईल तर काही मिम्स आणि त्या लोकांना बघून आपण आपले हसू नाही थांबू शकत.

या ट्रेंड मध्ये सहभागी होणाऱ्या काही लोकांचे फोटो सोशल मीडियावर खूप ट्रेंड होता आहेत. या ट्रेंडला फॉलो करत हा फोटो बघून तुम्ही देखील हसण्याला कंट्रोल करू शकणार नाहीत.

‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक

सुगंधाने सुधारेल आरोग्य, एरोमॅटिक थेरपी करून पाहा

 ‘हे’ २२ सोपे घरगुती उपाय केल्यास त्वरित उजळेल चेहरा

Loading...
You might also like