डाक विभागात 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – भारतीय डाक विभागने सरकारी नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवारांना 15 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करावे लागतील. स्टाफ कार ड्रायवरसाठी पद रिक्त आहेत. या पदांवर भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची प्रारंभाची तारीख – 6 डिसेंबर 2019
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 15 जानेवारी 2020

वयोमर्यादा –
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 तर कमाल 40 या दरम्यान असावे.

असा करा अर्ज –
या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी उमेदवाराला https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

निवड प्रक्रिया –
उमेदवारांची निवड कौशल्याच्या आधारे करण्यात येईल.

शैक्षणिक योग्यता –
उमेदवारचा किमान शिक्षण 10 वी पास असावे. यात उमेदवाराकडे हलके आणि जड वाहनाचा परवाना असणे आवश्यक आहे. तसेच 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. इतर योग्यता नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.

पद संख्या –
स्टाफ कार ड्रायवर – 3 पद

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/