NVS Recruitment 2020 : अनेक राज्यांत शिक्षक पदासाठी भरती, अधिक जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवोदय विद्यालय समितीने (एनव्हीएस) शिक्षक पदांच्या भरतीसाठी रिक्त जागा दिल्या आहेत. या अंतर्गत 454 पात्र उमेदवारांची नेमणूक करण्यात येणार आहे. शिक्षक भरती महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात होणार आहे.

पोस्ट तपशील आणि रिक्त जागा
1) आय. टीजीटी – 98
2) पीजीटी – 283
3) एफसीएसए – 73

शैक्षणिक पात्रता : जाहीर झालेल्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांची पदवी आणि पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

इतका पगार असेल
टीजीटी :
दरमहा 32,500 रुपये
पीजीटी : दरमहा 31,250 रुपये
एफसीएसए : 31,250 रुपये दरमहा

महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
11 सप्टेंबर (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
जाहीर झालेल्या पदांसाठी मुलाखतीच्या तारखा – 15 ते 17 सप्टेंबर 2020 दरम्यान असतील.