रेल्वेमध्ये 4,103 पदांसाठी मेगाभरती !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेमध्ये वारंवार नोकरीसाठी संधी उपलब्ध होत आहे. यावेळी देखील रेल्वेमध्ये मेगाभरती होणार आहे. त्यामुळे रेल्वेमध्ये कामासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. रेल्वे मध्ये एकूण 4,103 पदांसाठी भरती होणार आहे. जर तुम्हाला ही नोकरी हवी असेल तर आजच अर्ज करा कारण यासाठीचे अर्ज अंक दिवसांपासून उपलब्ध आहेत आणि आणखी दोन दिवसांसाठी हे उपलब्ध राहणार आहेत.

पदांची माहिती
पदाचे नाव संख्या : अपरेंटिस 4,103

महत्वाची तारीख : अर्ज उपलब्ध असलेली तारीख – 09 नोव्हेंबर 2019
अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख – 08 डिसेंबर 2019

वयोमयादा : या पदासाठी अर्जदाराचे वय कमीतकमी 15 वर्ष आणि जास्तीत जास्त 24 वर्ष असणे अनिवार्य आहे.

शैक्षणिक पात्रता : अर्जदाराने किमान 10 वीं पास केलेली पाहिजे. इतर पदांसाठी विगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित केलेली आहे.

निवड प्रक्रिया : यासाठी निवड प्रक्रिया ही मिरीटच्या आधारे पार पाडली जाणार आहे.

अर्ज शुल्क : एससी / एसटी / महिला / पीडब्ल्यूडी अर्जदारासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क द्यावा लागणार नाही.
इतर सर्व उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावा लागणार आहे.

अर्ज प्रक्रिया : दिलेल्या वेळेत पूर्ण भरलेला अर्जच मान्य केला जाईल. अर्ज भरण्यापूर्वी सगळी माहिती नीट वाचून घ्या आणि 08 डिसेंबर 2019 च्या आधी अर्ज भरा.

अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लीक करा
https://scr.indianrailways.gov.in/

निटॉफीकेशनसाठी येथे क्लीक करा
https://img.freejobalert.com/uploads/2019/11/Notification-South-Central-Railway-Apprentice-Posts.pdf

अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा
http://104.211.221.149/instructions.php

 

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like