रेड बिकिनीत ‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्रीच्या BOLD फोटोमुळं सोशलचं वातावरण ‘गरम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस क्रिसान बॅरेटो सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिला बोल्ड शेअर करायला खूप आवडतं. ती नेहमीच आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिनं शेअर केलेले काही हॉट फोटो सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्या हॉटनेसची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी क्रिसाननं तिचे काही रेडी बिकीनीतील सेक्सी फोटो सोशलवरून शेअर केले होते. सध्या तिचे हे फोटो झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहेत. रेड बिकीनीत क्रिसान खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. आपली सेक्सी फिगर फ्लाँट करताना क्रिसान अनेक बोल्ड पोज देताना दिसत आहे.

याआधीही तिचे अनेक सेक्सी फोटो असेच सोशलवर व्हायरल झाले आहेत. आपल्या प्रत्येक फोटोत तिची अदा आणि पोज पाहण्यासारखी असते. सेक्सी अंदाजानं चाहत्यांना घायाळ करण्याची एकही संधी क्रिसान सोडत नाही.

क्रिसानला फिरायरला खूप आवडतं. समुद्रकिनारी जाऊन फोटोशुट करायला तिला खूप आवडतं. तिचे अनेक फोटो पाहिले तर लक्षात येईल की, अनेकदा तिच्या फोटोत बॅकग्राऊंडला पाणी किंवा समुद्र असतो.

क्रिसानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ससुराल सिमर का या मालिकेनं तिला खुप लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिनं संजना भारद्वाजची भूमिका साकारली होती. तिनं कैसी है यारियां, ये है आशिकी, यारों का टशन, प्यार तुने क्या किया, तू आशिकी यांसारख्या अनेक मालिकेत काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/BpBpEmtD6wz/