खा. उदयनराजेंचा ‘प्यार का तोहफा तेरा’ गाण्यावर टिकटॉक ; व्हिडीओ व्हायरल

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – साताराचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या हटके स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत. त्यांची कॉलर उडवीण्याच्या स्टाईलमुळे उदयनराजे तरुणाईत प्रसिद्ध आहेत. उदयनराजे भोसले कोणत्याना कोणत्या कारणामुळे नेहमीच प्रसिद्धीत असतात. सध्या त्यांचा एक टिक-टॉक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उदयनराजे ‘प्यार का तोहफा तेरा’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

राजकीय विधान असो किंवा सिनेमामधील डायलॉग त्यामुळे उदयनराजे यांची तरुणाईत क्रेझ आहे. टिक-टॉकवर व्हायरल होत असलेला व्हिडीओमध्ये उदयनराजे ‘प्यार का तोहफा तेरा’ गाण्यावर गांधी टोपी घालून बेधूंदपणे नाचताना दिसत आहेत. यावेळी उपस्थित असलेले लोक देखील राजेंच्या डान्सला प्रतिसाद देताना दिसून येत आहेत. त्यांच्या एका चाहत्याने हा व्हिडीओ टिक-टॉकवर व्हायरल केला आहे.
व्हायरल झालेला व्हिडीओ काही दिवसांपूर्वीचा आहे.

यापूर्वी देखील उदयनराजे यांनी भाषणा दरम्यान गाणी म्हटली होती. त्यांच्या या अनोख्या शैलीला तरुणाईने चांगलेच डोक्यावर घेतले. राजेंवर त्यांच्या फॅन्सनी अनेक व्हिडीओ तयार केले आहेत. मात्र, आपल्याकडे साधा फोन असल्याने आपल्याला हे समजत नाही. एखाद्या कार्य़कर्त्याने व्हिडीओ दाखवला तर आपल्यावर कोणीतरी व्हिडीओ तयार केला असल्याचे समजते असे एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते.

आरोग्यविषयक वृत्त 

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

 

You might also like