‘एवढ्या’ रक्कमेत मिळतंय ‘दुबई’चं नागरिकत्व !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सौदी अरबने आपला महसूल वाढवण्याच्या प्रयत्नासाठी श्रीमंत स्थलांतरितांना आकर्षित करण्यासाठी एक नवी योजना आणली आहे. या अंतर्गत सौदी अरब श्रीमंत स्थलांतरितांना कायमची नागरिकता आणि १ वर्षांची रिन्युएबल नागरिकता देत आहे.

कायमस्वरुपी नागरिकतेसाठी स्थलांतरितांना १.४९ कोटी रुपये म्हणजेच८००००० रियाल (२१३०० डॉलर) आणि एका वर्षांसाठी नागरिकत्व हवे असेल तर १८.९०  लाख रुपये म्हणजेच१००००० रियाल ( २७०० डॉलर) द्यावे लागतील. जे एक वर्षानंतर रिन्यु करता येईल.

२३ जूनपासून सुरु होणार नोंदणी –
यासाठी सौदी अरबने एक ऑनलाइन पोर्टल सुरुवात केली आहे. ज्यावर २३ जूनपासून रजिस्ट्रेशन सुरु होईल. या स्कीममध्ये स्थलांतरितांना सवदी गुंतवणूकसोबत व्यवसाय करणे, प्रॉपर्टी खरेदी करणे आणि आपल्या नातेवाईकांसाठी वीजा स्पॉन्सर करण्याच्या सुविधा मिळतील. या स्कीमचा करोडपतींसाठी फायदा होईल. जे सौदी अरब मध्ये कायमस्वरुपी नागरिकत्व नसून राहत आहेत. तसेच अशा कंपन्याना देखील फायदा होईल जे बऱ्याच काळापासून सौदीमध्ये व्यवसाय करत आहेत.

मागील महिन्यात या स्कीमला मंजूरी देण्यात आली होती. २३  जून पासून संकेत स्थळावर अर्ज स्वीकृती देखील सुरु होणार आहे. सौदी या स्कीम मधून आपल्या अर्थव्यवस्थेला बुस्ट देऊ इच्छित आहे.

आरोग्य विषयक वृत्त

रात्री २ विलायची खाऊन १ ग्लास गरम पाणी प्या ; होईल ‘ही’ कमाल

हळदीचे ‘हे’ दोन फेसपॅक वापरून तुम्ही दिसाल तजेलदार

एक कप ग्रीन टी नियमित घेतल्यावर होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

केस का गळतात? कारणे जाणून करा सोपे घरगुती उपाय