महिन्याला फक्त ६०० रुपयांची ‘बचत’ करून आपल्या मुलांना ‘करोडपती’ बनवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी चांगली फायनानशिअल प्लॅनिंग आणि उच्च शिक्षणासाठी विचार करुन ठेवत असाल तर तुम्हाला यासाठी जास्त रक्कमेची आवश्यकता असते याची आपल्याला कल्पना असते. परंतू जर तुम्ही योग्य नियोजन केलेत तर तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य उज्वल करु शकतात.

यासाठी आवश्यक असणारी मोठी रक्कम तुम्हाला विविध बचत योजनातून जमा करता येऊ शकते. यात तुम्हाला बँक, पोस्ट ऑफिस आणि म्यूचुअल फंड उपयोगी येतील. जर या योजनेत तुम्ही महिना ५ ते १० हजार रुपये दर महिना गुंतवणूक केलीत तर १ कोटी रुपयांपर्यंत रक्कम तुम्ही जमा करु शकतात. एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या सोयी नुसार एक रक्कम ठरवून जर ती दरमहा अशा योजनेत गुंतवली तर तुम्हाला काही वर्षात मोठी रक्कम उभारता येईल. तुम्ही जर खालील पद्धतीनुसार पैसे गुंतवले तर तुम्हाला ३० वर्षात १ कोटी रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते.
१० हजार रुपये दरमहा गुंतवा
बँकाचे सध्याचे गुंतवणूकीतील योजनांचा दर साधारण ६ टक्के व्याजाने सुरु आहेत.
३० वर्ष गुंतवणूक करा
३० वर्षांनंतर तुम्हाला १ कोटी रुपयांपर्यंत रक्कम मिळेल.

पोस्ट आफिसमध्ये गुंतवा आणि २७ वर्षात मिळवा १ कोटी
जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये RD खोलली तर तुम्ही १ कोटी रुपये रक्कम जमवू शकतात. सध्या पोस्ट ऑफिसमध्ये RD वर ७.१% व्याजदर आहे. त्या हिशोबाने तुम्हाला २.७ वर्ष गुंतवणूक केल्यास २७ वर्षाने १ कोटी रुपये मिळतील.
महिन्याला करा १० हजार रुपयांची गुंतवणूक
७.१ % चालू व्याजदर
२७ वर्ष गुंतवणूक
१ कोटी रुपये रक्कम जमा

म्यूचुअल फंज SIP मधील जमा करा १ कोटी, ६०० रुपयांची SIP  
म्यूचु्अल फंड SIP च्या माध्यामातून तुम्ही १ कोटी रुपयांचा फंड तयार करु शकतात. त्यासाठी तुम्हाला दरमहा ६०० रुपयांची SIP सुरु करावी लागेल. त्यानंतर २६ वर्षाने तुम्हाला १ कोटी रुपयांपर्यंत रक्कम मिळेल.

सध्या MF SIP असे आहे ज्यात २० ते २२% वार्षिक दराने परतावा मिळतो. जर बाजारातील हा ट्रेंड सकारात्मक राहिला तर २३ वर्षाने ५० लाख आणि २६ वर्षांनी १ कोटी रुपये फंड तयार होईल.

 

आरोग्यविषयक वृत्त

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like