SBI Annuity Deposit Scheme | एसबीआयच्या या स्कीममध्ये एकदा जमा करा पैसे, दरमहिना व्याजासह होईल मोठी कमाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एसबीआयची एन्युटी डिपॉजिट स्कीम (SBI Annuity Deposit Scheme) बँकेची सर्वात विशेष स्कीम आहे. एसबीआयच्या स्कीम अंतर्गत ग्राहकांना एकदाच सर्व पैसे जमा करावे लागतात. काही महिन्यानंतर बँक दर महिना हप्त्याप्रमाणे पैसे देते. बँक प्रिन्सिपलवर व्याज कॅलक्युलेट करते. या स्कीममध्ये ग्राहकांना व्याज तीन महिन्याच्या कम्पाऊंडिंगवर कॅलक्युलेट केले जाते. (SBI Annuity Deposit Scheme)

 

एसबीआय एन्युटी डिपॉझिट स्कीम
या स्कीममध्ये गुंतवणूक करण्याची कालमर्यादा वेगवेगळी आहे. तुम्ही 36 महिने, 60 महिने, 84 महिने आणि 120 महिन्यांसाठी गुंतवणूक करू शकता. एसबीआयच्या योजनेत गुंतवणुकीसाठी कमाला कोणतेही लिमिट नाही. परंतु तुम्हाला किमान 1000 रूपये गुंतवावे लागतील.

 

हे सर्व करू शकतात गुंतवणूक
या योजनेंतर्गत ग्राहकांना अकाऊंट उघडल्यानंतर यूनिव्हर्सल पासबुक मिळते. या योजनेत 18 वर्षापेक्षा कमी वयाचे लोक सुद्धा गुंतवणूक करू शकतात. यामध्ये अकाऊंट सिंगल किंवा जॉईंट उघडता येते.

असे समजून घ्या गणित
एसबीआयच्या योजनेत जर गुंतवणुकदाराला दरमहिना 10,000 रुपयांचे मासिक उत्पन्न मिळवायचे असेल तर त्याला सुमारे 5 लाख रुपये गुंतवावे लागतील.
यामध्ये तुम्हाला 7 टक्के दराने व्याज मिळते.
एसबीआयच्या एन्युटी स्कीममध्ये किमान 1000 रूपये गुंतवणूक करावी लागते आणि कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.

 

एन्युटीची योजनेचे विशेष फायदे
एसबीआयच्या सर्व शाखांमधून एन्युटी स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 0.5 टक्के जास्त व्याज मिळते.

 

Web Title :- SBI Annuity Deposit Scheme | sbi annuity deposit scheme deposit money once and get monthly income on principal and interest

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Monsoon Update | राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर; मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट – IMD

 

LIC Share Price | ‘एलआयसी’च्या शेअरमध्ये घसरणीमुळे निराश आहात, JP Morgan चा हा रिपोर्ट तुमची चिंता दूर करेल

 

Jio Cheapest Validity Plan 2022 | 336 दिवसांपर्यंत अनलिमिटिड कॉलिंग, 24जीबी डाटासोबत Jio च्या या प्लानची जाणून घ्या किंमत!

 

Anti Corruption Bureau (ACB) Satara | वीज जोडणीसाठी 12 हजार रुपये लाच घेताना ‘महावितरण’चा कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात