SBI ग्राहकांसाठी खुशखबर ! ‘झिरो बॅलन्स’ खात्यावरील नियम बदलले, ‘या’ सुविधा मिळणार मोफत, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वात मोठी सरकारी बँक असलेली एसबीआय नेहमी आपल्या ग्राहकांसाठी विविध सुविधा आणत असते. बँकेत झिरो बॅलन्स अकाउंट देखील उपलब्ध आहे. या खात्यावर तुम्हाला सर्व सेवा या मोफत मिळत असतात. मात्र आत बँकेने या खात्यासंबंधी नियमांमध्ये काही बदल केले आहेत. एक जुलैपासून हे नवीन नियम लागू झाले आहेत.
अशाप्रकारे उघडू शकता झिरो बॅलेन्स खाते
१) झिरो बॅलेन्स खाते
या प्रकारच्या खात्याला बँकेमध्ये BSBD अकाउंट असे म्हटले जाते. अन्य खात्यांप्रमाणेच हे खाते देखील अगदी सहजपणे उघडू शकता. बाकी खात्यांप्रमाणेच तुम्हाला या खात्यासाठी कागदपत्रे द्यावी लागतात. हे खाते तुम्ही सिंगल किंवा जॉईंट खात्याच्या रूपात देखील खोलू शकता.
2) अनेक प्रकारचे झिरो बॅलेन्स खाते
एसबीआय बेसिक बचत खात्याबरोबरच झिरो बॅलेन्स अकाउंटमध्ये फायनान्शियल इन्क्लुजण अकाउंट्स, बेसिक बचत खाते, छोटे खाते यांसारख्या अनेक प्रकारच्या खात्यांचा यामध्ये समावेश आहे.
3) या सुविधा मिळणार मोफत
एसबीआयच्या वतीने देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये सांगितले आहे कि, झिरो बॅलेन्स खात्यामध्ये अनेक सुविधा मोफत मिळणार आहेत. यामध्ये फ्री इंटरनेट बँकिंग सेवा, मोफत एटीएम कार्ड तसेच महिन्याला चार मोफत ट्रँजॅक्शनचा देखील समावेश असणार आहे.
4) सुरुवातीला केवळ या सुविधा मिळत
या खात्यात कोणत्याही प्रकारचा मिनिमम आणि मॅक्सिमम बॅलेन्स ठेवायची गरज नाही. त्याचबरोबर या खात्यांवर देखील इतर खात्यांप्रमाणे व्याज दिले जाणार आहे. त्याचबरोबर इतर खात्यांवर मिळणाऱ्या सर्व सुविधा या खात्यावर देखील मिळणार आहेत.
Visit – policenama.com
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा