SBI ग्राहकांना ‘मोफत’ देतं ‘ही’ सेवा, तुम्ही कसा फायदा घेऊ शकाल हे जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकार बँक एसबीआय आपल्याला अनेक सुविधा विना शुल्क देत असते. जर तुम्हाला एसबीआयकडून मिळणाऱ्या माहितीबदल काही कल्पना नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. SBI च्या BSBD अकाउंट नुसार खाते धारकांना त्याच सुविधा मिळणार आहेत ज्या त्यांना सेविग्ज अकाउंटमध्ये मिळणार आहेत. या खात्याचे महत्वाचे उद्दिष्ट हे आहे की, यामध्ये मिनिमम पैसे ठेवण्याची गरज नाही. या खात्यावर देखील तेवढेच व्याज दिले जाईल जेवढे की सेविंग खात्यावर दिले जाते.
SBI मध्ये बीएसबीडी खात्यासाठी मिळताहेत या फ्री सेवा
बेसिक रूपे एटीएम कम डेबिट कार्ड फ्री मध्ये दिले जाते. ना कोणता वार्षिक शुल्क आकारला जातो.
NEFT आणि RTGS सारख्या इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारचा शुल्क आकारण्यात येणार नाही.
केंद्र आणि राज्य सरकार द्वारे तयार केलेल्या चेक टाकताना आणि काढून घेताना कोणताही शुल्क आकारला जाणार आहे.
खाते बंद करताना ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जात नाही. तसेच, ग्राहकांना हे माहित असणे आवश्यक आहे की या सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे एसबीआय बँकेचे इतर कोणतेही खाते असू नये. याशिवाय दरमहा चार वेळा पैसे काढण्यासाठी ग्राहकांना सूट मिळेल.
खाते खोलण्याची मुख्य अट
हे खाते उघडण्याची मुख्य अट ही आहे की, ग्राहकांचे दुसरे कोणतेही सेविग्ज खाते असता कामा नहे. जर एखादे सेविंग किंवा बेसिक सेविंग खाते ग्राहकाकडे असले तर त्याला ते चार आठवड्यामध्ये बंद करावे लागेल.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- दातदुखी दूर करण्यासाठी ‘या’ तेलाचा होतो फायदा ! ‘हे’ आहे ६ फायदे
- तुम्हाला ‘रेड टी’ माहित आहे का? ‘हे’ आहेत ५ आरोग्यदायी फायदे
- कपड्यांना येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी ‘या’ ७ घरगुती टिप्स !
- आठवड्यातून ५ वेळा गरम पाण्याने आंघोळ केल्यास होतो ‘हा’ फायदा
- छोट्या-छोट्या गोष्टींवर रडू येते का? ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या
- ‘योगा’मुळे कमी होते नैराश्याची तीव्रता, ‘हे’ आहेत ५ परिणाम
- भुकेमुळे राग येत असेल तर करा ‘हे’ ५ उपाय, जाणून घ्या