‘SBI’ च्या ‘NPA’ मध्ये ‘घट’ ! नफा वाढण्यास सुरुवात

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया चालू आर्थिक वर्षात तिसऱ्या तिमाहीत स्टॅंडअलोन (एकल) फायदा जवळपास तिप्पट झाली आहे. त्यामुळे हा फायदा वाढून 3,011.73 कोटी रुपये झाला. मागील आर्थिक वर्षाच्या समान तिमाही मध्ये बँकेला 944.87 कोटी रुपयांचा शुद्ध फायदा झाला आहे. त्यामुळे बँकेचे आर्थिक परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली आहे.

दुसऱ्या तिमाहीतमध्ये बँकेच्या एकूण उत्पन्नात 72,850.78 कोटी रुपये वाढ झाली आहे, जी एप्रिल जूनच्या तिमाहीत 70,653.23 कोटी रुपये होती. चालू आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे आणि 30 सप्टेंबरला बँकेचा ग्रॉस एनपीए म्हणजेच सकल तोटा कमी होऊन कर्जाच्या 7.19 टक्कांवर आला आहे, मागील वर्षी हा तोटा 9.95 टक्के होता.

एकूण कर्जाच्या तुलनेत बँड लोन (शुद्ध एनपीए) कमी होऊन 2.79 टक्के राहिला आहे. जे मागील वर्षाच्या समान काळात 4.84 टक्के होते. धनतेरसला शुक्रवारी कंपनीने शेअर 7.19 टक्क्यांनी 281.60 रुपयांवर पोहचले. एसबीआयचे शेअर शुक्रवारी 7.19 टक्क्यांनी वाढला. बॉम्बे शेअर मार्केटमध्ये बँकेचे शेअर 7.19 टक्क्यांनी वाढून 281.60 रुपयांवर बंद झाला. दिवसाच्या सुरुवातीला हे 8.10 टक्क्यांनी वाढून 284 रुपयांवर पोहचले होते.

Visit : policenama.com  

डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा