home page top 1

SBI मध्ये ‘या’ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने स्पेशल कॅडर अधिकाऱ्यांसाठी भरती सुरु केली आहे. एकूण 77 जागांसाठी हि भरती होणार असून यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार एसबीआयच्या sbi.co.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.

नियमित आणि कंत्राटी तत्वावर या अधिकाऱ्यांची हि भरती होणार असून (Manager Analyst) आणि (Deputy Manager) या पदांवर नियमित कालावधीसाठी तर कार्यकारी आणि अन्य पदांसाठी कंत्राटी तत्वावर भरती होणार आहे.

इतके असणार शुल्क –
सर्वसाधारण, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या वर्गासाठी हे शुल्क 750 रुपये असून एससी, एसटी आणि अपंग व्यक्तींसाठी काहीही शुल्क असणार नाही.

अशी होणार निवड –
उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार आहे. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नसून बँकेचे अधिकारी योग्य उमेदवारांची निवड करणार आहेत. मुलाखतीनंतर योग्य उमेदवारांची निवड त्यांच्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

Loading...
You might also like