• Wednesday, October 4, 2023

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • राष्ट्रीय
  • SBI Savings Account | SBI मध्ये असेल अकाऊंट तर लवकर उरकून घ्या ‘हे’ काम, अन्यथा भरावा लागू शकतो दंड; जाणून घ्या

SBI Savings Account | SBI मध्ये असेल अकाऊंट तर लवकर उरकून घ्या ‘हे’ काम, अन्यथा भरावा लागू शकतो दंड; जाणून घ्या

राष्ट्रीयआर्थिकमहत्वाच्या बातम्या
Last updated May 24, 2022
SBI Savings Account link pan card to sbi savings account to avoid paying penalty
File Photo
Share

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI Savings Account | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये तुमचे खाते असल्यास ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. जर तुम्ही एसबीआय बचत खाते धारक (SBI Savings Account) असाल, तर तुम्ही त्वरीत तुमचे पॅन कार्ड खात्याशी संलग्न करून घ्या. (Link PAN Card To SBI Savings Account)

 

अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. देशातील सर्वात मोठ्या बँकेने पुन्हा आपल्या ग्राहकांना पॅन कार्ड लिंक करण्याचे आवाहन केले आहे. तुम्ही तुमचे पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केले नसेल, तर ते त्वरित पूर्ण करा. असे न केल्यास तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

 

याशिवाय तुम्हाला दंडही होऊ शकतो. बँक खाते पॅन कार्डशी कसे लिंक करायचे ते जाणून घेवूयात…

महत्त्वाचे कागदपत्र आहे पॅन कार्ड
आपल्या देशात ज्या प्रकारे आधार कार्ड हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे, त्याच प्रकारे पॅन कार्ड सुद्धा महत्त्वाचे आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते आर्थिक व्यवहार करण्यापर्यंत पॅन असणे अत्यंत आवश्यक आहे. (SBI Savings Account)

याशिवाय प्राप्तीकर रिटर्न (ITR) भरण्यासाठी, मालमत्ता खरेदी-विक्री तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी पॅन कार्ड खूप महत्त्वाचे झाले आहे. आधार कार्ड आणि बँक खात्याशी पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.

असे न केल्यास तुमचे पॅनकार्ड निरुपयोगी होईल. तसेच तुमची अनेक कामे अडकू शकतात. असे न केल्यास दंड देखील होऊ शकतो.

 

इंटरनेट बँकिंगद्वारे पॅन कार्ड असे करा लिंक

– सर्वप्रथम onlinesbi.com च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
– होमपेजवर, My Accounts मध्ये Profile-PAN Registration वर क्लिक करा.
– एक नवीन पेज ओपन होईल जिथे खाते क्रमांक आणि पॅन क्रमांक सबमिट करा.
– तुमची विनंती नंतर एसबीआय शाखेकडे प्रक्रियेसाठी पाठवली जाईल.
– यानंतर तुम्ही पाठवलेल्या विनंतीवर आठवड्याभरात प्रक्रिया केली जाईल.
– तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर खाते आणि पॅन लिंकिंग दिले जाईल.

 

Advt.

एसबीआय शाखेला भेट देऊन असे लिंक करा पॅन कार्ड

– सर्वप्रथम तुमच्या जवळच्या एसबीआय शाखेला भेट द्या.
– तुमच्या पॅन कार्डची प्रत सोबत ठेवा.
– त्यानंतर ’रिक्वेस्ट फॉर्म’ भरा.
– पॅन कार्डच्या झेरॉक्स प्रतीसह पत्र जमा करा.
– पडताळणीनंतर, प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
– रजिस्टर मोबाइल नंबरवर लिंकिंग स्थितीबद्दल एसएमएस प्राप्त होईल.

 

Web Title :- SBI Savings Account | link pan card to sbi savings account to avoid paying penalty

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • MHADA Paper Leak Case | म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांकडून आणखी एकाला अटक

 

  • Weight Loss Tips | तुम्हालाही तुमचे वजन कमी करायचे असेल, तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; जाणून घ्या

 

  • Sanjay Raut on Kirit Somaiya | ‘भाजपा खासदार बृजभूषण सिंह अन् CM योगींबरोबर आम्हीपण जेवायला बसतो’ – संजय राऊत
aadhar cardBank accountFinancial transactionsGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiInternet BankingITR
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Blood Circulation Problem Symptoms | चेहर्‍यावरील ‘या’ गोष्टी दर्शवितात रक्ताभिसरण बिघडल्याचे संकेत; तात्काळ लक्ष द्या अन्यथा वाढू शकते समस्या, जाणून घ्या

Next Post

Morning Health Tips | आपल्या दिवसाची सुरूवात करताना करा ‘या’ पोषक ड्रिंक्सपासून, मिळतील आरोग्यदायी फायदे

Latest Updates..

4 October Rashifal | सिंह, कन्या आणि तुळसह या २…

Oct 3, 2023

Lahore 1947-Sunny Deol | ‘गदर २’ च्या यशानंतर…

Oct 3, 2023

Raj Thackeray | मुंबईतील बिल्डरने राज ठाकरेंना पाठवला…

Oct 3, 2023

Modi Govt | मोदी सरकारसाठी तीन दिवसांत एका पाठोपाठ एक ३ गुड…

Oct 3, 2023

Pune Pimpri Chinchwad Crime News | अनैतिक संबंधातून मित्राचा…

Oct 3, 2023

Nine Cops Suspended In Pune | पुण्यात महिला अधिकार्‍यासह 9…

Oct 3, 2023

Attack On Girl In Sadashiv Peth Pune | सदाशिव पेठेत तरुणीवर…

Oct 3, 2023

CM Eknath Shinde-Devendra Fadnavis | एकनाथ शिंदे आणि…

Oct 3, 2023

MNS Raj Thackeray – Lok Sabha Elections | मनसेचं…

Oct 3, 2023

मनोरंजन

ताज्या बातम्या

Lahore 1947-Sunny Deol | ‘गदर २’ च्या यशानंतर…

namratasandbhor Oct 3, 2023
ताज्या बातम्या

Khalga Marathi Movie | अखंड सजीव श्रुष्टीच वास्तव मांडणारा…

namratasandbhor Sep 27, 2023

Recently Updated

ताज्या बातम्या

Pune ISIS Case | पुणे पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या ISIS…

ताज्या बातम्या

Pune Crime News | म्हाळुंगे : कंपनीचे गेट लवकर उघडले नाही…

ताज्या बातम्या

CM Eknath Shinde-Devendra Fadnavis | एकनाथ शिंदे आणि…

ताज्या बातम्या

Ashish Shelar On Aaditya Thackeray | भाजपाची आदित्य ठाकरेंवर…

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

दैनिक राशी भविष्य

4 October Rashifal | सिंह, कन्या आणि तुळसह या २ राशीवाल्यांना चांगल्या लाभाचे…

namratasandbhor Oct 3, 2023

This Week

10 Patients Died In Chhatrapati Sambhaji Nagar | मृत्यूसत्र सुरूच!…

Oct 3, 2023

03 October Rashifal : मिथुन, वृश्चिक आणि मकर राशीच्या जातकांना होणार…

Oct 2, 2023

Raj Thackeray | मुंबईतील बिल्डरने राज ठाकरेंना पाठवला माफीनामा, जाणून…

Oct 3, 2023

ACB Trap News | पतसंस्था मॅनेजरकडून लाच घेताना पोलीस कर्मचारी अँन्टी…

Oct 3, 2023

Most Read..

ताज्या बातम्या

Maharashtra Sr Police Officer Transfer | राज्य पोलीस दलातील अपर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या; बापु…

Oct 3, 2023
ताज्या बातम्या

Bombay High Court | सहमतीने ठेवलेले विवाहबाह्य संबंध बलात्कार होत नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Oct 3, 2023
दैनिक राशी भविष्य

4 October Rashifal | सिंह, कन्या आणि तुळसह या २ राशीवाल्यांना चांगल्या लाभाचे संकेत, वाचा दैनिक भविष्य

Oct 3, 2023
© 2023 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP IMP IMP Krushi World Pune News