SBI | पैसे काढण्यासाठी सतत बँकेत जाता का? मग जाणून घ्या ‘हे’ नियम अन्यथा भरावी लागेल ‘ही’ फी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकेने (SBI Bank) आपल्या ब्रँचमधून पैसे काढण्यासाठी सुद्धा लिमिट ठरवले आहे. अशावेळी बँकेकडून किती ट्रांजक्शन फ्री दिले जातात आणि किती ट्रान्जक्शननंतर किती फी द्यावी लागते ते जाणून घेणे गरजेचे आहे. यासंबंधीचे नियम जाणून घेवूयात. sbi | state bank of india cash withdrawals limit from branch rules know how many time you can withdraw money

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

रक्कमेच्या हिशेबाने ठरले आहे लिमिट
स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) बेंच ब्रांचमधून विड्रॉलवर लिमिट (Withdrawal limit) ठरवले आहे. बँकेच्या वेबसाईटनुसार, बँकेने 25,000 रुपयांपर्यंत, 25,000 पेक्षा जास्त 50,000 रुपये, 50,000 रुपये ते 1,00,000 रुपयांपर्यंत, 1,00,000 रुपयांपेक्षा जास्तच्या कॅटेगरीच्या आधारावर लिमिट ठरवले आहे. जर ठरलेल्या लिमिटच्या नंतर सुद्धा ग्राहकाने ट्रांजक्शन केले तर त्यास फी भरावी लागेल. यानंतर बँक 50 रुपये प्रति ट्रांजक्शनच्या आधारावर चार्ज घेते, यासाठी प्रयत्न करा की, बँकेत जाऊन ट्रांजक्शन करण्यापेक्षा एटीएम (ATM) किंवा इंटरनेट बँकिंगचा (Internet banking) आधार घ्या.

किती आहे लिमिट?
एसबीआयनुसार, ग्राहक दर महिन्या 25,000 रुपयांपर्यंत दोन, 25,000 पेक्षा जास्त 50,000 रुपयांपर्यंत 10, 50,000 रुपये ते 1,00,000 रुपयांपर्यंत 15, 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त अनलिमिटेड ट्रांजक्शन करू शकतात. म्हणजे मोठ्या रक्कमेच्या ट्रांजक्शनमध्ये अडचण नाही, जर तुम्ही छोटे ट्रांजक्शन करत असाल तर बँकेत जाताना विचार करा.

इंटरनेट बँकिंगबाबत काय आहे नियम ?
एसबीआयच्या नियमानुसार, इंटरनेट बँकिंगद्वारे ट्रांजक्शनवर कोणतेही लिमिट नाही.
अशावेळी तुम्ही इंटरनेट बँकिंगद्वारे कितीही ट्रांजक्शन करू शकता.
यासाठी बँकेकडून कोणताही नियम नाही.
इंटरनेट बँकिंगचा जास्त वापर करा आणि त्याच द्वारे पैशांचे ट्रांजक्शन करा.

Web Titel :- sbi | state bank of india cash withdrawals limit from branch rules know how many time you can withdraw money

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

हे देखील वाचा

फ्लाइंग शिख मिल्खासिंग यांची प्राणज्योत मालविली

धक्कादायक ! गुजरातच्या साबरमती नदीत सापडला कोविड-19 व्हायरस, तपासणीत सर्व नमुने आढळले संक्रमित