‘SBI’ चा कोट्यावधी खातेदारांना ‘झटका’ ! 1 नोव्हेंबरपासून बदलणार ‘हा’ मोठा ‘नियम’, जाणून घ्या
नवी दिल्ली, वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे. कारण बँकेने आता आपल्या बचत खात्यावरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे ग्राहकांना आता बचत खात्यावरील रक्कमेवर कमी व्याज मिळेल. ही व्याज कपात 1 नोव्हेंबर 2019 पासून लागू होईल.
कितीने केली व्याजात कपात –
बँक 1 लाख रुपयांच्या ठेवींवर पाव टक्कांनी कपात करणार आहे. त्यामुळे नियम लागू झाल्यानंतर बचत खातेदारांना 1 लाख रुपयांच्या ठेवीवर मिळणारं व्याज साडेतीन टक्क्यांवरुन सव्वातीन टक्क्यांनी मिळेल, म्हणजे व्याज दरात 0.25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.
एफडीवरील बँकेचे व्याजदर आधीच कमी –
या महिन्यात आरबीआयने आपल्या पॉलिसी रेटमध्ये पाचव्यांदा कपात केली आहे. त्यानंतर बँकेने देखील आपल्या व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेकडून 10 ऑक्टोबरपासूनच एफडीच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. बँक आता 10 ऑक्टोबरपासून 2 कोटींपेक्षा जास्त रक्कमेच्या ठेवीवर व्याज कमी देणार आहे.
Visit : Policenama.com
- चीरतरुण राहण्यासाठी ‘हा’ आहे सर्वोत्तम आणि नैसर्गिक मार्ग, जाणून घ्या –
- पोटात गॅस झालाय ? पोटफुगीने त्रस्त आहात? मग करा ‘हे’ घरगुती उपाय –
- ‘थायरॉइड’ची समस्या असल्यास चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या –
- बाळाला स्तनपान केले नाही तर तरूणपणात त्याला होऊ शकतो यकृताचा आजार ! –
- स्वत:ला फ्रेश ठेवण्यासाठी कधीतरी असेही करून पहा, जाणून घ्या उपाय –
- पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ‘हा’ खास उपाय, होईल फायदा –
- ‘ही’ 2 योगासने नियमित करा आणि पोटाची चरबी कमी करा, जाणून घ्या –
- रात्री अंघोळ केल्याने वजन होईल कमी, जाणून घ्या आणखी फायदे –