SCSS | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुमच्यासाठी ठरू शकता लाभदायक ! केवळ पाच वर्षाच्या मॅच्युरिटीवर देईल 14 लाख रुपये; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SCSS | पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे एक चांगला पर्याय मानला जातो. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते. जर तुम्ही सुद्धा गुंतवणुकीची योजना बनवत असाल आणि जास्त लाभाबाबत विचार करत असाल तर तुमच्यासाठी येथे एका योजनेची माहिती देणार आहोत. ही योजना केवळ 5 वर्षाच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला 14 लाख रुपये देऊ शकते. ही योजना तुम्हाला 7.4 टक्के वार्षिक व्याज देत आहे. या योजनेची वैशिष्ट्ये आणि फीचर्स जाणून घेवूयात. (SCSS)

 

काय आहे पोस्ट ऑफिसची ही योजना
सिनियर सिटीझन स्कीममध्ये (Senior Citizen Saving Scheme) SCSS वार्षिक 7.4% व्याज दिले जाते. योजनेत 60 वर्षापेक्षा जास्त वयाचा व्यक्ती गुंतवणूक करू शकतो. 55 वर्षापेक्षा जास्त आणि 60 वर्षापेक्षा कमी वयाचा सेवानिवृत्त नागरिक कर्मचारी, अटी अंतर्गत सेवानिवृत्ती लाभ प्राप्त करू शकतो. यामध्ये किमान 1000 रुपयांपासून खाते उघडता येते आणि कमाल रक्कम 15 लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल.

5 वर्षात मिळेल 15 लाखाच्या जवळपास रक्कम
जवळपास 15 लाखाचा फंड बनवण्यासाठी एकरकमी 10 लाख रुपयांची गुंतवणुक करावी लागेल.
10 लाखाची गुंतवणुक केल्यास तुम्हाला 7.4 टक्के दराने कंपाऊंड व्याजाचा 4,28,964 लाख लाभ मिळेल.
म्हणजे जेव्हा तुमची ही गुंतवणुक 5 वर्षाची होईल तेव्हा जवळपास 14,28,964 रुपयांचा फंड मिळेल. (SCSS)

 

प्राप्तीकरात मिळेल सूट
याशिवाय योजनेत कर सवलत सुद्धा मिळेल.
योजनेत इन्व्हेस्टमेंटवर इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट सेक्शन 80सी (Section 80C of the Income Tax Act on investment) अंतर्गत सूट मिळते.

 

Web Title :- SCSS | post office senior citizen Saving scheme can be beneficial for you will give 14 lakh rupees only on maturity of five years

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rytasha Rathore Topless Photos | छोट्या पडद्यावरील रिताशा राठोडनं इंस्टाग्रामवर शेअर केले टॉपलेस फोटोज्, तिच्या न्यूड फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा

LIC Alert | एलआयसीनं ग्राहकांना केलं सतर्क ! Logo पाहून ठेवू नका विश्वास, अन्यथा होईल मोठे नुकसान; जाणून घ्या

शशी थरूर यांनी मिस Miss Universe Harnaaz Sandhu सोबत फोटो पोस्ट करून दिल्या शुभेच्छा, परंतु पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल