अवघ्या 20 हजारात 1 वर्षाच्या वॉरंटीसह खरेदी करा, 90kmpl मायलेजची Bajaj CT 100

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात इंधनाच्या किंमती आकाशाला पोहचल्याने लोक जास्त मायलेजच्या कार आणि बाईककडे वळले आहेत. मार्केटमध्ये जास्त मायलेज देणार्‍या हिरो, बजाज (bajaj), टीव्हीएस या कंपन्यांच्या अनेक बाईक आहेत. चांगल्या मायलेजच्या बाईकची किंमत साधारणपणे 50 हजार रुपये असते. आम्ही एका अशा ऑफरबाबत सांगणार आहोत जिथे ही 50 हजारची बाईक केवळ 20 हजार रुपयात खरेदी करू शकता.

बजाजची bajaj बेस्ट सेलिंग बाईक सीटी 100 असून ती 90 किलोमीटर पर्यंत मायलेज देते.
या बाईकची सुरूवातीची किंमत 44,890 रुपये आहे.
जी टॉप मॉडलमध्ये 47,654 रुपये होते. परंतु यानंतर सुद्धा ही बाईक 55,214 रुपये ऑनरोड प्राईसवर मिळेल.

सेकंड हँड गाड्या विकणारी वेबसाइट CARS24 ने आपल्या साइटवर बाईक सेगमेंटमध्ये एक बजाज bajaj सीटी 100 सेलसाठी लिस्ट केली आहे ज्यासाठी किंमत ठेवली आहे 20 हजार.
या बाईकचे मेकिंग ईयर 2015 आहे.
बाईकची ओनरशिप फर्स्ट आहे. ती आतापर्यंत 14,490 किलोमीटर धावली आहे.
तिचा इन्श्युरन्स 09 डिसेंबर 2021 पर्यंत व्हॅलिड आहे.
या बाईकचे रजिस्ट्रेशन दिल्लीच्या 04 आरटीओमध्ये आहे.

जर तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असेल तर कंपनीकडून पूर्ण एक वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.
जी सर्व पार्टवर लागू आहे.
या बाईकवर 7 दिवसांची मनी बॅक गॅरंटी दिली जात आहे.
ज्यामध्ये तुम्ही ही बाईक खरेदी केल्यानंतर 7 दिवसांच्या आत पसंत न पडल्यास कंपनीला परत करू शकता. ज्यानंतर कंपनी पूर्ण पैसे परत करेल.

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,891 नवीन रुग्ण, तर 16,577 जणांना डिस्चार्ज

Pune News | शहरी गरिब योजनेच्या ‘लाभार्थीं’च्या नावे शहरात मालमत्ता, 622 कार्डधारकांना नोटीस; शहरातील ‘त्या’ 11 मोठ्या रुग्णालयात यापुढे शहरी गरिब योजना नाही !

Wab Title : second hand bajaj ct 100 in 20 thousand rupees with 7 days money back guarantee and 1 year warranty