मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी 27 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. दुसर्‍या यादीची मनेसे कार्यकर्ते मोठया आतुरतेने वाट पहात असतानाच आज मनेसेकडून 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने आत्‍तापर्यंत 125 तर शिवसेनेने आत्‍तापर्यंत 70 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसकडून तब्बील 103 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आता फक्‍त राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर होणे बाकी आहे.

मनसेने जाहीर केलेल्या उमेदवारांची नावे आणि मतदार संघ –
1. डोंबिवली – मंदार हळबे
2. धुळे (शहर) – श्रीमती प्राची कुलकर्णी
3. जळगांव (शहर) जमील देशपांडे
4. जळगांव (ग्रामीण) – मुकूंद रोटे
5. अमळनेर – अंकलेश पाटील
6. जामनेर – विजयानंद कुलकर्णी
7. अकोट – रविंद्र फाटे
8. रिसोड – डॉ. विजयकुमार उल्‍लामाळे
9. कारंजा – सुभाष राठोड
10. पुसद – अभय गेडाम
11. नांदेड (उत्‍तर) – गंगाधर फुगारे
12. परभणी – सचिन पाटील
13. गंगाखेड – विठ्ठल जवादे
14. परतुर – प्रकाश सोलंकी
15. वैजापूर – संतोष जाधव
16. भिवंडी (पश्‍चिम) – नागेश मुकादम
17. भिवंडी (पूर्व) – मनोज गुडवी
18.कोपरी-पाचपखाडी — महेश कदम
19. ऐरोली – निलेश बाणखेले
20. अंधेरी (पश्‍चिम) – किशोर राणे
21. चांदिवली – सुमित भारस्कर
22. घाटकोपर (पूर्व) – सतीश पवार
23. अणुशक्‍तीनगर – विजय रावराणे
24. मुंबादेवी – केशव मुळे
25. श्रीवर्धन – संजय गायकवाड
26. महाड – देवेंद्र गायकवाड
27. सावंतवाडी – प्रकाश रेडकर
28. श्रीरामपूर – भाऊसाहेब पगारे
29. बीड – वैभव काकडे
30. औसा – शिवकुमार नगराळे
31. मोहोळ – हनुमंत भोसले
32. अक्‍कलकोट – मधुकर जाधव
33. माळशिरस – श्रीमती मनिषा आप्पासाहेब करचे
34. गुहागर – गणेश कदम
35. उमरेड – मनोज बाव्वनगडे
36. राजूरा – महालिंग कंठाडे
37. राधानगरी – युवराज येडूरे
38. अंबरनाथ – सुमेत भंवर
39. डहाणू – सुनिल निभाड
40. बोईसर – दिनकर वाढान
41. शिवडी – संतोष नलावडे
42. विलेपार्ले – श्रीमती जुईली शेंडे
43. किनवट – विनोद राठोड
44. फुलंब्री – डॉ. अमर देशमुख
45. उमरखेड – अ‍ॅड. रामराव वानखेडे

Visit : Policenama.com