Secret Affair | आरोग्यमंत्र्याचं महिला सहकार्‍यासोबत ‘लफडं’? ऑफिसच्या बाहेरच ‘चुंबन’ घेताना झाले CCTV मध्ये कैद

लंडन : वृत्तसंस्था ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक (Matt Hancock) यांचे महिला सहकारी जिना कोलाडांगेलो (Gina Coladangelo) यांच्याशी सिक्रेट अफेअर (Matt Hancock’s secret affair) आहे. द सन या ब्रिटिश वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, 42 वर्षीय आरोग्य मंत्री मॅट हॅन्कॉक आणि 43 वर्षीय जिना कोलाडांगेलोला किस (KISS) करताना सीसीटीव्हीत( CCTV) कैद झाले आहेत. लंडनमधील आरोग्य विभागाच्या मुख्यालयाच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली आहे. दरम्यान करदात्यांच्या पैशाने कामावर घेतलेल्या सहकाऱ्यासोबत कोरोना काळात आरोग्य मंत्री हॅन्कॉक यांचे प्रेमसंबंध असणे हे धक्कादायक असल्याचे एका सूत्राने म्हटले आहे. Secret Affair | britain health secretary matt hancock captured in cctv while kissing girlfriend gina coladangelo

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

सीसीटीव्ही फुटेजमध्ये मॅट हॅन्कॉक (Matt Hancock) आपल्या ऑफिसच्या बाहेर एका महिलेला किस करताना दिसत असून हे छायाचित्र गेल्या महिन्याच्या 6 तारखेचे असल्याचे म्हटले जात आहे. आरोग्यमंत्री हॅन्कॉक यांचा 15 वर्षापूर्वी मार्था होयर मिलर (Martha Hoyer Millar) यांच्यासोबत विवाह झाला असून त्यांना 3 मुलं आहेत. तर जिना कोलाडांगेलो (Gina Coladangelo) ही विवाहीत असून त्यांनाही 3 मुलं आहेत. त्या फॅशन आणि लाईफस्टाईल स्टोअरमध्ये संप्रेषणांच्या संचालक आहेत. त्या लॉबींग फर्म ल्यूथर पेंड्रागनमध्ये एक दिग्दर्शक आणि प्रमुख भागधारकदेखील आहे. जिनाचे पती ओलिवर ट्रेस (Oliver Tress) हे फॅशन आणि लाईफस्टाईल स्टोर ओलिवर बोनासचे मालक आहेत.

Web Title : Secret Affair | britain health secretary matt hancock captured in cctv while kissing girlfriend gina coladangelo

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

CCTV दुरुस्त करणाऱ्यानेच मोबाईलमध्ये घेतला ‘अ‍ॅक्सेस’; दाम्पत्याचे बेडरूममधील खासगी क्षण केले ‘रेकॉर्ड’ अन्…