• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Sunday, July 3, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Maharashtra Vidhansabha Speaker Election | शिवसेना मोठ्या खेळीच्या तयारीत? बंडखोरांवर…

    ताज्या बातम्या

    Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार ! 16 लाख रुपयांची…

    ताज्या बातम्या

    Sudhir Mungantiwar To Ajit Pawar | सुधीर मुनगंटीवारांचा अजित पवारांना खोचक टोला;…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • Valentine Day
  • इस्लामिक ‘कायद्या’ची भीती तरीही ‘सिक्रेट’ मार्गानं ‘प्रेम’ शोधतायत ‘सौदी’च्या महिला

इस्लामिक ‘कायद्या’ची भीती तरीही ‘सिक्रेट’ मार्गानं ‘प्रेम’ शोधतायत ‘सौदी’च्या महिला

Valentine Dayताज्या बातम्यानवीदिल्ली
Last updated Aug 31, 2020
online dating
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आहे. जगभरातील तरुण आपले प्रेम व्यक्त करत असतात परंतु सौदी अरेबियामध्ये जाहीरपणे प्रेम व्यक्त करण्यावर निर्बंध आहेत. येथे उघडपणे प्रेम व्यक्त करणे हे नियमांच्या विरोधात आहे. वास्तविक पाहता सौदी अरेबियामध्ये इस्लामिक कायदा लागू आहे. या कारणामुळे जर आपण उघडपणे प्रेम व्यक्त केले गेले तर तुरूंगाची हवा खावी लागते किंवा कडक शिक्षेस सामोरे जावे लागते. पण इथे समाजात एक मोठा बदल दिसत आहे.

सौदी अरेबियाच्या तरूण स्त्रिया गपचूप वेगवेगळ्या मार्गांनी आपल्यासाठी प्रेम शोधत आहेत. यासाठी ते सोशल मीडिया अ‍ॅप्सचा सहारा घेत आहेत. काही ट्विटरच्या माध्यमातून प्रेमाचा शोध घेत आहेत तर काही स्नॅपचॅटद्वारे प्रेमाचा शोध घेत आहेत.

एका वृत्तपत्राने आपल्या अहवालात असा दावा केला आहे की तरुण मुलं आपल्या कारच्या काचांवर आपला नंबर चिटकवत आहेत. कारण एखाद्या महिलेला तो आवडला तर ती त्याला कॉल करू शकेल. या निमित्ताने ते व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकतील.

तरुणी देखील सोशल मिडियाच्या माध्यमातून आपला व्हॅलेंटाईन शोधत आहेत. सौदी अरेबियामध्ये लग्नाआधी शारीरिक संबंध अथवा अन्य प्रकारच्या रिलेशनशिपवर सक्त मनाई आहे. जर कुणी रिलेशनशिप मध्ये आढळले तर त्या प्रेमी युगुलास मृत्यूची शिक्षा देखील होऊ शकते.

सौदी अरेबियामध्ये चोरून तरुण-तरुणी आपले प्रेम व्यक्त करीत आहेत. आपल्यासाठी जोडीदार शोधत आहेत. यामध्ये महिलांचे देखील प्रमाण आहे. एक युवा सौदी फिल्ममेकर ने सांगितले की, सौदीमध्ये खुलेआम लाल गुलाब विकणे हे ड्रग्स विकण्यासारखेच आहे.

२७ वर्षाची समाइरा सांगते की तिला त्या वेळेस खूप वाईट वाटले जेव्हा तिने आपल्या बॉयफ्रेंडला एका हाताने बनवलेले कार्ड दिले आणि त्याच्या आईने तिला अनेक प्रश्न विचारले.

समाइरा ने सांगितले की, बॉयफ्रेंडने आईला समजावले, पण या कपलच्या मनात हा प्रश्न घर करून गेला की आता त्यांच्या नात्याचे काय होईल कारण दोघांना डेटिंग करण्यास एक महिनाच झाला होता.

सौदी अरेबियाचा राजकुमार मोहम्मद बिन सलमानने नुकताच सोशल मीडियावर काहीशा प्रमाणात दिलासा दिला होता. मात्र, त्याच्या या निर्णयाबद्दल सौदी अरेबियाच्या उलेमांनी विरोध दर्शविला होता. तेव्हापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सौदी अरेबियन तरुणांना आपल्यासाठी प्रेम शोधणे सोपे झाले होते. सोशल मीडियामुळे खूप सारे डेटिंग अ‍ॅप आले. लोक यावरून एक दुसऱ्याला भेटत आहेत.

सामाजिक उन्नतीसाठी काम करणाऱ्या नूर ने म्हटले की, सौदी अरेबियामधील तरुण अजूनही जुन्या आणि नवीन धोरणांबाबत दुविधा मनस्थितीत आहेत. पण तरूणींनी आपले निर्णय वेगाने घेणे सुरू केले आहे. महिला स्वत: प्रियकर शोधत आहेत.

नूर म्हणतात की डेटवर जाण्याचा अर्थ असा नाही की आपण एक वाईट चरित्राचे आहात. लग्नाआधी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवले तर सौदी अरेबियामध्ये कठोर शिक्षा केली जाते. तसेच ब्लॅकमेलचा धोका देखील आहे. म्हणूनच तरुण स्त्रियांमध्ये डेटिंगबद्दल अजूनही दुविधा आहे पण ते त्यांच्या प्रियकराचा शोध घेत आहेत.

Crown Prince Mohammed bin Salmandating on social medialatest marathi newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest news
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

केजरीवालांच्या शपथविधीला बेबी ‘मफरलमॅन’ला देखील खास आमंत्रण

Next Post

‘शिवसेना सत्तेसाठी आणखी किती लाचार होणार’




मनोरंजन

मनोरंजन

Kajol Devgan Oops Moment | फॅशनच्या नादात काजोल झाली भयंकर…

Nitin Patil Jul 2, 2022
ताज्या बातम्या

Namrata Malla Bralette Photo | भोजपुरी अभिनेत्री नम्रता…

Nitin Patil Jul 1, 2022
मनोरंजन

Esha Gupta Bold Photo | अत्यंत छोटा टॉप घालून हॉटेल मध्ये…

Nitin Patil Jul 1, 2022
मनोरंजन

Sapna Choudhary Oops Moment | ‘ही’ अभिनेत्री…

Nitin Patil Jul 2, 2022
मनोरंजन

Ankita Lokhande Oops Moment | बोल्ड ड्रेसच्या नादात अंकिता…

Nitin Patil Jul 1, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

RBI On Rs 500 Currency Note | 500 रुपयांच्या नोटांबाबत…

ताज्या बातम्या

Rajan Salvi | ‘विजय नक्की, शिवसेना व्हीपनुसार मतदान…

ताज्या बातम्या

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप…

ताज्या बातम्या

Ajit Pawar And Vidhansabha Speaker Election | विधानसभा…

Latest Updates..

Maharashtra Vidhansabha Speaker Election | शिवसेना मोठ्या…

Jul 3, 2022

Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक…

Jul 3, 2022

Sudhir Mungantiwar To Ajit Pawar | सुधीर मुनगंटीवारांचा अजित…

Jul 3, 2022

Maharashtra Vidhansabha Speaker Election | शहाजीबापू…

Jul 3, 2022

Samantha Ruth Prabhu | समंथाने सांगितले लग्न तुटण्याचे कारण,…

Jul 3, 2022

Ajit Pawar On Girish Mahajan | ‘देवेंद्र फडणवीस CM न…

Jul 3, 2022

Ajit Pawar And Vidhansabha Speaker Election | विधानसभा…

Jul 3, 2022

Anil Gote On Devendra Fadnavis | अनिल गोटेंचे मुख्यमंत्री…

Jul 3, 2022

Eknath Shinde Government | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस…

Jul 3, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Maharashtra Vidhansabha Speaker Election | शिवसेना मोठ्या खेळीच्या तयारीत?…

nagesh123 Jul 3, 2022

This Week

Kajol Devgan Oops Moment | फॅशनच्या नादात काजोल झाली भयंकर Oops Moment…

Jul 2, 2022

Sudhir Mungantiwar To Ajit Pawar | सुधीर मुनगंटीवारांचा अजित पवारांना…

Jul 3, 2022

Aditya Thackeray On Shivsena Rebel MLA | शिवसेनेचे बंडखोर आमदार विधान…

Jul 3, 2022

Nandurbar SP PR Patil | अंथरुणाला खिळून असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना…

Jul 3, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Pune Crime | नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची पावणेदोन लाखांची फसवणूक

Jul 3, 2022
ताज्या बातम्या

CM Eknath Shinde | राजकीय क्षेत्रात खळबळ ! CM एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन?,

Jul 3, 2022
ताज्या बातम्या

Eknath Shinde Government | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात पुणे शहर आणि जिल्ह्याला किती मंत्रीपदे?

Jul 3, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.