‘या’ अभिनेत्रीचा बोल्ड फोटो पुन्हा झाला व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री आणि बिग बॉसची एक्स कंटेस्टेंट मंदाना करीमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळीही ती चर्चेत आली आहे तिच्या हॉट अंदाजामुळे. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा खूपच हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केला आहे. तुम्हीदेखील तिचा हॉट अंदाज पाहिलात तर पहातच रहाल.

https://www.instagram.com/p/BwGftX6Ahg0/?utm_source=ig_embed

मंदानाने नवीन फोटोशुट केल्याचे दिसत आहे. कारण मंदानाचा हॉट अंदाजातील फोटो शेअर करताना तिने #fhmmagazine असा हॅशटॅग दिला आहे. त्यामुळे कादाचित एखाद्या मॅगेझीनसाठी तिने फोटोशु केले असावे. तिच्या या फोटोलाही चाहत्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BvoL7ZJgFq4/?utm_source=ig_embed

या फोटोत तिची खूपच छान पोज दिलेली दिसत आहे. यामध्ये ती ब्लॅक रंगाच्या बिकीनीत दिसत आहे. ती जितकी हॉट दिसत आहे तितकीच ती आकर्षकही दिसत आहे. ती नेहमीच तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे फोकसमध्ये असते. त्यामुळे लाईमलाईटमध्ये राहणं हे मंदानासाठी सवयीचं आहे.

https://www.instagram.com/p/BwMzdDuAVqV/?utm_source=ig_embed

मंदानाने तिचा ब्लॅक कलरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंत काही तासातच तिचा फोटो खूप व्हायरल होताना दिसून आला. तिचे अनेक चाहते तिला इन्स्टाला फॉलो करतात.

https://www.instagram.com/p/BvO1Jn4g733/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/Bt5_0bsguLD/?utm_source=ig_embed