चंकी पांडेची पुतणी ‘अलाना’चा ‘COOL’ अंदाज आणि ‘HOT’ लुक ! (फोटो)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चंकी पांडेची पुतणी अलाना पांडेने अद्याप सिनेमात डेब्यू केला नसला तरी अलाना आताच स्टार झाली आहे. कारण आपल्या फोटोंमुळे ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिची सोशलवर मोठी फॅन फॉलोविंग आहे. तिने अनेकदा बिकीनीतील सेक्सी फोटो शेअर करत सोशलवर धुमाकूळ घातला आहे. अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पुन्हा आपल्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. पुन्हा एकदा तिने आपला हॉट अंदाज दाखवला आहे. यावेळीही ती बिकीनीमध्ये दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B3UXHwchKob/

अलानाचा फोटो समोर आला आहे ज्यात ती आपल्या मैत्रिणीसोबत बिकीनीत दिसत आहे. सध्या तिचा हा बिकीनी पिक प्रचंड व्हायरल होत आहे. अलाना इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असते. अलाना पांडे तिच्या फिटनेसला घेऊन खूपच जागरुक आहे. ती 22 वर्षाची असून लंडन कॉलेज ऑफ फॅशनची ती स्टुडंट आहे. अलाना तिची चुलत बहिण अनन्या पांडे हिच्यासोबत पार्टीमध्येही दिसत असते.

https://www.instagram.com/p/B2_lozrgvUm/

काही दिवसांपूर्वी अलानाने बिकीनीतील आणि हॉट वेस्टर्न ड्रेसमधील तिचे काही फोटो इन्स्टावर शेअर केले होते त्यात ती खूपच बोल्ड अवतारात छान छान पोज देताना दिसत होती. तिचे हे फोटोही व्हायरल झाले होते.

https://www.instagram.com/p/B3Rw4-shlIN/

अलानाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, अलाना सध्या यदी जयसिंगला डेट करीत आहे. यदी फॅशन डिझायनर मोनिषा जयसिंग याचा मुलगा आहे. अलानाला फिरायला खूप आवडतं.

https://www.instagram.com/p/B2OocGAgp6T/

https://www.instagram.com/p/B2B5cJMBWdV/

https://www.instagram.com/p/B18t-iDBBXF/

https://www.instagram.com/p/B1i-Qt4A9FN/

https://www.instagram.com/p/B1BfYY2A1w3/

https://www.instagram.com/p/B00pDDkgxYn/

https://www.instagram.com/p/B0nv9JJgtf1/

https://www.instagram.com/p/ByxOHqCAvPY/