अभिनेत्री नुसरत भरूचाचे ‘सुपरसेक्सी’ फोटो पुन्हा एकदा चर्चेत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार नुसरत भरूचा सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. गेल्या 3 दिवसांपासून नुसरत सतत आपले व्हॅकेशनचे फोटो शेअर करताना दिसत आहे. खास बात अशी की, या फोटोंमध्ये बिकीनी फोटोंचा समावेश जास्त आहे. आजकाल नुसरत बिकीनीमध्येच दिसत आहे. नुकताच तिचा स्विमिंग पूलमध्ये फ्लोटींग ब्रेकफास्ट एन्जॉय करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. यावेळीही ती बिकीनीत होती.

नुसरत भरूचानं पुन्हा तिचे काही बिकीनतील सेक्सी फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नुसरतचा बिंधास्त अंदाज दिसत आहे. नुसरत समुद्रात भरपूर एन्जॉय करत आहे हे तिचे फोटो पाहिले तरी लक्षात येत आहे.

https://www.instagram.com/p/B6DfeOWhZ5S/

याआधी तिनं कलरफूल बिकीनीतील फोटो शेअर केले होते. यानंतर आात तिनं पिंक आणि येलो बिकीनीतले फोटो शेअरे केले आहेत. आपल्या फोटोंना नुसरतनं खास खास कॅप्शनही दिलं आहे. आपल्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, “I’m right where I want to be!”

https://www.instagram.com/p/B6De_i3BYZg/

नुसरतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच आयुष्मान खुरानाच्या ड्रिमगर्ल या सिनेमात दिसली होती. तिनं कल किसने देखा, ताजमहाल, लव्ह सेक्स और धोका अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. प्यार का पंचनामा या सिनेमानं तिला खूपच लोकप्रियता मिळाली.

https://www.instagram.com/p/BnXXpDrBBcr/

https://www.instagram.com/p/B0jGLKMAwCZ/

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/