home page top 1

‘तिचा’ हॉटनेस पाहून फुटेल ‘घाम’ ; पाहा इन्स्टाग्रामवरील व्हायरल फोटो..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काही हॉट मॉडेलचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच धुमाकूळ घालताना दिसतात. त्यापैकी एक नाव म्हणजे अमांडा ली आहे. अमांडा तिच्या हॉट आणि फिट अँड फाईन फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या फिटनेससाठी आणि बोल्डनेससाठी ती ओळखली जाते. अमांडा ही एक अमेरिकन मॉडेल आणि प्रोफेशनल ट्रेनरही आहे. सध्या अमांडा सोशलवर चर्चेत आल्याचे दिसत आहे. नेहमीप्रमाणे तिच्या हॉट अंदाजामुळे ती चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

Take me anywhere 💫 @prettylittlething

A post shared by Amanda Lee (@amandaeliselee) on

अमांडाचे फोटो मिलियन्सच्या संख्येत लाईक केले जातात. तुम्ही अमांडाचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला या सर्व गोष्टींचा अंदाजही येईल. आपली फिगर मेंटेन ठेवण्यासाठी ती खूप मेहनतही घेते. ती तिच्या हेल्थविषयी खूप काळजी घेत असते. अमांडाबाबत एक खास बात अशी की, अमांडा नेहमीच तिचे असे फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर करत असते.

View this post on Instagram

bringing selfies back

A post shared by Amanda Lee (@amandaeliselee) on

तिच्या फिटनेसचे आणि हॉट फिगरचे लाखो दीवाने आहेत. अमांडा फोटो शेअर करायचाच उशीर असतो की, ते फोटो सोशलवर व्हायरल होण्यासाठी तयारच असतात. अमांडाचे इंस्टाग्रामवर एकूण 12 मिलियन्स फॉलोवर्स आहे. तर अमांडा 98 लोकांना फॉलो करते. तिच्या हॉट फिगरचे मिलियन्स मध्ये असणारे चाहते नेहमीच तिच्या हॉट फोटोंची वाट पहात असतात.

View this post on Instagram

power suit @fashionnova

A post shared by Amanda Lee (@amandaeliselee) on

View this post on Instagram

I make it look easy @fashionnova

A post shared by Amanda Lee (@amandaeliselee) on

View this post on Instagram

devil in a new dress @boohoo #myboohoostyle

A post shared by Amanda Lee (@amandaeliselee) on

View this post on Instagram

been granting wishes like a genie @fashionnova

A post shared by Amanda Lee (@amandaeliselee) on

View this post on Instagram

la ville de l’amour ✨

A post shared by Amanda Lee (@amandaeliselee) on

View this post on Instagram

a typical monday @fashionnova

A post shared by Amanda Lee (@amandaeliselee) on

View this post on Instagram

I brought you coffee🧡 @shoptobi

A post shared by Amanda Lee (@amandaeliselee) on

Loading...
You might also like