Video : समुद्र किनारी ‘मस्ती’ करताना दिसली अभिनेत्री करिश्मा तन्‍ना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही कलाकार करिश्मा तन्ना पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी आपल्या कोणत्याही सीरियल साठी नाही तर इंस्टाग्रामवरच्या फोटोमुळे करिश्मा चर्चेत आली आहे.

प्रसिद्ध सिरीयल ‘नागिन’ च्या तिसऱ्या सिजन मध्ये प्रमुख भूमिकेत असलेली अभिनेत्री करिश्मा आपल्या बीजी शेड्यूल मधून वेळ काढून मस्ती करताना दिसली.

अलीकडेच करिश्माचा सुंदर असा फोटो समोर आला आहे. या फोटो मध्ये करिश्मा बोल्ड अंदाजात दिसत आहे. आपल्या या फोटो मध्ये करिश्मा बिकिनी मध्ये दिसत आहे. करिश्माचे हे फोटो सध्या खूप वायरल होत आहेत. गेल्या काही दिवसाआधी करिश्मा फ्लोरिडा बीचच्या किनाऱ्यावर एन्जॉय करताना दिसत होती.

Karishma tanna


करिश्मा काही दिवसाआधी स्टार प्लसच्या प्रसिद्ध सिरीयल कयामत की राम मध्ये दिसली होती. या भूमिकेसाठी ती फारच प्रसिद्ध झाली होती. सिरीयल मध्ये करिश्मा सोबत अभिनेता विवेक दहिया दिसले होते. यामधील त्यांची केमेस्ट्री लोकांना भावली होती.

खूप दिवसापासून करिश्मा एका चांगल्या विषयाच्या शोधात होती. करिश्मा म्हणाली की एक सारखीच भूमिका करून मी कंटाळले होते.

एकाच वेळी अनेक लॅबमध्ये काम करणाऱ्या पाच पॅथॉलॉजिस्टचा परवाना रद्द

सावधान ! तर मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका, ‘ही’ आहेत कारणे

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

मिठाच्या अधिक सेवनाने येऊ शकते आतड्यांवर सूज

मुख्यमंत्र्यांची आमदारकी धोक्यात ? २३ जुलै ला फैसला !

मदरशातील मुलींवर लैंगिक अत्याचार, व्यवस्थापकासह तिघांना अटक

You might also like