लहानपणी गोड दिसणारी ‘ही’ मुलगी आजची सर्वात HOT And BOLD अभिनेत्री आहे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या एक फोटो सोशलवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. तो सध्याच्या बॉलिवूमधील अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो आहे. त्यात ती एका जंगलाच्या वॉलपेपरसमोर बसलेली दिसत आहे. सेलिब्रिटी असो किंवा सामान्य माणूस स्कुल आणि कॉलेजनंतर त्यांचा दिसण्यात खूप फरक पडतो. असंच ही अभिनेत्री कोण आहे ते कळत नाही. ती बॉलिवूडमधील सध्याची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री आहे.

या लहानपणीच्या फोटोला एक खास कॅप्शनही देण्यात आले आहे. मी या जंगल असलेल्या वॉलपेपर समोर बसून फोटो काढला आहे, तुम्ही माझा आदर करायला हवा असं या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

आता या फोटो बाबत एक सत्य आपण जाणून घेणार आहोत. हा फोटो आणखी कोणाचा नसून बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक म्हणजेच कॅटरीना कैफचा आहे.

कॅटरीनाने स्वत: आपल्या फॅन्ससाठी हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. अनेकजण हा फोटो पाहून चक्रावून गेले. अनेकांना ही कॅटरीना आहे यावर विश्वास बसला नाही.