अभिनेत्री सेलिनाला करायचं होतं ६८ वर्षाच्या ‘या’ अभिनेत्यासोबत लग्न !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सेलिना गोमेजसाठी आजचा दिवस खूप खास आहे. आज या गायिकेचा वाढदिवस आहे. तिचा जन्म १९९२ साली ग्रॅंड प्रेयरी, टेक्सॉस, संयुक्त राज्य अमेरिकेमध्ये झाला. आज ती हॉलिवूडच्या दुनियेतील प्रसिद्ध चेहरा आहे. आजच्या दिवशी जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी.

View this post on Instagram

@revivaltour

A post shared by Selena Gomez (@selenagomez) on

View this post on Instagram

I wanna hold you when I’m not supposed to…

A post shared by Selena Gomez (@selenagomez) on

हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सलीना गोमेज एका गोष्टीसाठी खूप चर्चेमध्ये आली होती. तिने सोशल मिडियावर कान्स फेस्टिवलच्या रेड कार्पेटचे काही फोटो शेअर केले होते आणि तिने कॅप्शनमध्ये एका गोष्टीची घोषणा केली होती. यामध्ये तिने सांगितले होते की, ६८ वर्षाचा अभिनेता आणि को-स्टार बिल मुरे यांच्यासोबत लग्न करणार होती.

View this post on Instagram

@gq this month -thank you for the rad article Zach

A post shared by Selena Gomez (@selenagomez) on

सेलिना गोमेजची पोस्ट पाहताच चाहते आश्चर्यचकित झाले होते. तिच्याविषयी अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. युजर्स तिला वेगवेगळे प्रश्न विचारत होते. हे ही म्हणले जात होते की, तिने फक्त गंमतीने असे कॅप्शन दिले होते. या कॅप्शनमुळे तिला युजर्सच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला. सेलिनाने आपल्या पोस्टमध्ये लिहले होते की, ‘मी पहिल्यांदा कान्स फोस्टिवलमध्ये गेले होते ‘. बाकी कास्टसोबत हिस्सा बनल्यानंतर तिला खूप गर्व वाटला होता. पुढे तिने कॅप्शनमध्ये लिहले की, ‘होय.. मी आणि बिल मुरे लग्न करणार आहोत.’ तिची ही पोस्ट सोशल मिडियावर खूपच चर्चेत आली होती.

Loading...
You might also like