सोशलवर खळबळ ! ‘या’ फेमस ‘टेनिस स्टार’नं शेअर केला टोटल ‘न्यूड’ फोटो, म्हणाली….

पोलिसनामा ऑनलाइन –अमेरिकरेतील माजी प्रोफेशनल टेनिस स्टार अशली हर्कलरोड (Ashley Harkleroad) सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात आपल्या अदांमुळं चर्चेत येताना दिसत आहे. तिनं चक्क फुल न्यूड फोटो शेअर केला आहे ज्यामुळं सोशलवर खळबळ उडाली आहे.

अॅशलीनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळं ती सध्या चर्चेत आली आहे. तिनं फोटोला दिलेल्या खास कॅप्शनचीही चर्चा होत आहे. फोटो शेअर करताना तिनं म्हटलं की, “क्वारंटाईन लाईफमध्ये कपड्यांवरील पैसे वाचवत आहे.”

15 व्या वर्षी प्रोफेशनल टेनिसमध्ये पाऊल टाकणाऱ्या अॅशलीची चर्चा तिच्या खेळामुळं कमी आण तिच्या ग्लॅमरस लुकमुळंच जास्त होताना दिसली. 2000 साली तिनं पहिली युएस ओपन खेळली होती. यानंतर ती अनेक इंटरनॅशनल किताब मिळवण्यासाठी कोर्टमध्ये उतरली आहे आणि अनेकदा शानदार विजयदेखील मिळवला आहे.

2007 साली तिचं करिअर शानदार होतं. यावर्षी तिनं करिअरमधील सर्वात चांगली रँकिंग मिळवली. त्या वेळी ती जगात 37 व्या नंबरवर होती. टेनिसच्या कोर्टबाहेरही तिनं खूप नाव कमावलं आहे.

https://www.instagram.com/p/B8t0pq-ldfX/

तिनं टेनिस खेळताना जगप्रसिद्ध मॅगेझिन प्लेबॉयसाठी मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली होती. तिनं यासाठी टॉपलेस फोटोशुट केलं होतं. यानंतर तिची गणती जगातील सर्वात ग्लॅमरस आणि हॉट टेनिसपटूंमध्ये होऊ लागली.

https://www.instagram.com/p/B8g7DClFdlP/

https://www.instagram.com/p/BuC2OcVA3t1/

https://www.instagram.com/p/BQwOj-pDXFj/