७ पोलीस निरीक्षकांसह (PI) २० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या आज प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या. बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर रहण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी दिले आहेत.

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नवा आणि कंसात कोठून कोठे
रविंद्र दादासाहेब जाधव (सांगवी पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष), प्रकाश गणपत धस (देहुरोड पोलीस ठाणे ते पोलीस कल्याण शाखा), उमेश औदुंबर तावसकर (वाहतूक नियंत्रण कक्ष ते सांगवी वाहतूक विभाग), अजय हनुमंत भोसले (नियंत्रण कक्ष ते सांगवी पोलीस स्टेशन (गुन्हे),  प्रसाद शंकर गोकुळे (नियंत्रण कक्ष ते वाहतूक नियोजन, प्रशासन (वाहतूक शाखा),  गणेश साहेबराव जवादवाड (नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस ठाणे (गुन्हे),  शैलेश सुधाकर गायकवाड (नियंत्रण कक्ष ते अतिक्रमण)

बदली झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव कंसात कोठून कोठे
सुधीर चव्हाण (नियंत्रण कक्ष ते पिंपरी पोलीस स्टेशन), गणेश धामणे (नियंत्रण कक्ष ते चाकण पोलीस स्टेशन), आर.एम. गिरी (दिघी पोलीस स्टेशन ते वाहतूक शाखा), अविनाश पवार (नियंत्रण कक्ष ते वाकड पोलीस स्टेशन),  विजय गरुड (नियंत्रण कक्ष ते पिंपरी पोलीस स्टेशन),  प्रमोद क्षिरसागर (तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन ते म्हाळुंगे चौकी),

बदली झालेल्या पोलीस उप निरीक्षकाचे नाव कंसात कोठून कोठे
रमेश केंगार (निवडणूक कक्ष ते हिंजवडी पोलीस स्टेशन), ईश्वर जगदाळे (देहूरोड ते भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन), मकसुद मणेर (चाकण ते वाकड पोलीस स्टेशन), प्रसाद दळवी (सपोआ वाकड (वाचक) ते रावेत चौकी), वैभव सोनवणे (तळेगाव दाभाडे ते शिरगाव चौकी), संदिप गाडीलकर (तळेगाव दाभाडे ते शिरगाव चौकी), डी.जे नागरगोजे (तळेगाव दाभाडे ते शिरगाव चौकी), प्रमोद क्षिरसगार (तळेगाव दाभाडे ते म्हाळुंगे चौकी), व्ही.डी. सपकाळ (तळेगाव दाभाडे ते म्हाळुंगे चौकी), एस.एस. सुर्यवंशी (चाकण ते म्हाळुंगे चौकी), आर.एस भदाणे (चाकण ते म्हाळुंगे चौकी), डी.के. दळवी ( चाकण ते म्हाळुंगे चौकी), किशोर यादव (चिंचवड वाहतूक विभाग ते देहूरोड वाहतूक विभाग), सुधाकर धेन्डे (विशेष शाखा ते वाहतूक शाखा), एस.एस. कैलासे (नियंत्र कक्ष ते सपोआ गुन्हे सलग्न)

आरोग्यविषयक वृत्त

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय