‘या’ कारणामुळं भारतीय पुरूष करतात लपुन-छपुन ‘वायग्रा’चा वापर !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सिनेमे आणि इतर गोष्टींचा परिणाम लोकांच्या लैंगिक जीवनावरही होताना दिसत आहे. सेक्स टायमिंगच्या दबावामुळे अनेक पुरुष व्हायग्रा या औषधाचा वापर करताना दिसतात. एका सेक्स सर्व्हेतून हे समोर आलं आहे की, लोक व्हायग्राचा गुपचूप वापर करत आहेत. याशिवाय ते डॉक्टरांकडून गुपचूप सल्लाही घेत आहेत. जयपूर आणि चंदीगढमध्ये 87 आणि 62 टक्के लोक व्हायग्राचा वापर करत आहेत असे समोर आले आहे.
Related image

सर्व्हेमधील 28 टक्के लोकांनी मान्य केलं की, ते सेक्स करताना व्हायग्राचा वापर करतात. राजस्थानमधील एमसएमएस मेडिकल कॉलेज आणि संस्थेचे प्राचार्य डॉ. सुधीर भंडारी म्हणतात, “जयपूरच्या महिलांसहित लोकांमध्ये लैंगिक समस्येबाबत जागरूकता पाहायला मिळाली. त्यांना यावर उपायही शोधायचा आहे. लोक केवळ फँटसी म्हणून व्हायग्राचा वापर करत असतील असं गरजेचं नाही. अनेकांचं लैंगिक जीवन डायबिटीसमुळे विस्कळीत झालं होतं. त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतरच आम्ही त्यांना अशा प्रकारची औषधं देतो.”

Image result for sex

पुढे ते म्हणतात, “सेक्शुअल डिस्फंक्शन किंवा पुरुषार्थाची कमतरता ही कोणत्याही व्यक्तीसाठी हार्टच्या समस्येचा पहिला संकेत असू शकतो. त्यामुळे असंही होऊ शकतं की, ही औषधे घेणारे जास्तीत जास्त लोक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेत असतील.”
Sex Life: Women are seeking Outer course instead of intercourse for orgasm | लैंगिक जीवन : ऑर्गॅज्मसाठी महिला आउटरकोर्सच्या शोधात? काय आहे आउटरकोर्स?

सध्याची लाईफस्टाईल आणि कामाचा तणाव याचा परिणाम बेडरूम लाईफवर होत असल्यानेही काहीजण व्हायग्राचे सेवन करत असतील. परंतु अशा औषधांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे. एका रिपोर्टमधून असे समोर आले आहे की, गेल्या 8 वर्षांत भारतात व्हायग्रासारख्या औषधांचा व्यवसाय 40 टक्क्यांनी वाढला आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टनुसार, गेल्या 8 वर्षांत भारतात अशी औषधे विकणारे 9 लाख केमिस्ट वाढले आहेत. जून 2010 मध्ये याचे 18 हजार ड्रग युनिट विकले गेले होते. तर जून 2018 मध्ये याचे 26 हजार ड्रग युनिट विकले गेले आहेत.

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

You might also like