सावधान ! ‘या’ सेक्स पोजिशन्स पुरुषांसाठी ठरू शकतात ‘घातक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जेव्हा सेक्सचा विषय असतो तेव्हा सांगितलं जातं की, सेफ सेक्स करावा. जर तुम्ही सेक्स केला नाही तर STI आणि STD सारखे आजार होतात. परंतु जेव्हा तुम्ही इंटिमेट होत असता तेव्हा शारीरिक इजा होण्याचीही शक्यता असते. काही सेक्स पोजिशन्स अशाही आहेत ज्या पुरुषांसाठी घातक ठरू शकतात. तुम्हीही याबाबत जाणून घ्या.

1) मिशनरी – जगभरात सर्वाधिक वापरली जाणारी ही सेक्स पोजिशनही पूर्णपणे सेफ नाही. यात खूप रिस्क आहे. यात पीनाईल फ्रॅक्चरचाही धोका आहे. कारण सर्व मूव्हमेंट पुरुषांकडून कंट्रोल केल्या जातात. जोर जास्त असेल तर, पीनाईल इंजुरी होण्याचा धोका असतो.

2) डॉगी स्टाईल – संशोधनात ही बाब समोर आली आहे की, डॉगी स्टाईल सेक्स पोजिशनमध्ये सेक्स करताना 41 टक्के लोकांना पीनाईल फ्रॅक्चरचा सामना करावा लागला आहे. याचे कारण म्हणजे या सेक्स पोजिशनमध्ये रफ पेनिट्रेशन आणि व्हजायनामध्ये एंट्री मिस होऊन पुरुषांना इजा होण्याचा धोका जास्त असतो.

3) वुमेन ऑन टॉप – या सेक्स पोजिशनमध्ये पुरुषांना इजा होण्याचा धोका यामुळे असतो कारण फीमेल पार्टनरचे सर्व वजन पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टवर असते. अशात जर फीमेल पार्टनरची मूव्हमेंट जर जास्त रफ, फास्ट किंवा ट्विस्टवाली असेल तर मेल पार्टनरला सेक्स इंजुरी होण्याचा धोका अधिक असतो.

सेक्स पोजिशन कोणतीही असो ती काळजीपूर्वक आणि समजून घेऊन आमलात आणली तर इंजुरीचा धोक नसतो. नाही तर सेफ सेक्स पोजिशनही घातक ठरायला वेळ लागत नाही.

You might also like