Sex रॅकेट ! गर्भश्रीमंतांना ‘ब्लॅकमेल’ करण्याचा नवा ‘फंडा’, पतीच बनले ‘दलाल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशमध्ये उघड झालेले हनीट्रॅपचे प्रकरण चांगलेच चिघळले आहे. जेथे देहविक्रीबरोबरच ब्लॅकमेलिंगचे देखील काम सुरु होते. भोपाळ पोलिसांनी हा प्रकार उघड केल्यानंतर 9 महिला, 11 पुरुष अशा 20 आरोपांना अटक करण्यात आली. भोपाळच्या कोलार भागात एका भाड्याच्या बंगल्यात हा देहविक्रीचा व्यापार सुरु होता. देह विक्रीसाठी मुंबई, नागपूर सहित अनेक शहरातून कॉलगर्ल बोलवण्यात येत होत्या.
SEX रैकेट: रईसजादों की ब्लैकमेलिंग का तरीका, पत‍ि बने दलाल

देह विक्रीच्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात मोबाइलसह इतर वस्तू देखील हस्तगत करण्यात आल्या. पोलिसांच्या मते तपासात अनेक खुलासे अजून होऊ शकतात.
SEX रैकेट: रईसजादों की ब्लैकमेलिंग का तरीका, पत‍ि बने दलाल
दानिशकुंजच्या एका बंगल्यातून अनेक दिवसांपासून संशयित हलचाली घडत असल्याचे कळत होते. कॉलगर्ल आणि ग्राहकांच्या येण्या जाण्याचे विचारल्यावर सांगण्यात येत होते की पाहुणे आहेत.
निशातपुरा पुलिसांनी दोन महिला आणि पुरुषांना अशाच प्रकरणात ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी 11 युवक आणि 9 कॉलगर्लला अटक करण्यात आली. यातील तीन महिला आपल्या मुलांसह होत्या. 3 कॉलगर्ल अशाही होत्या ज्यांचे पतीच दलाली करत होते.
SEX रैकेट: रईसजादों की ब्लैकमेलिंग का तरीका, पत‍ि बने दलाल
देहविक्रीच्या या उद्योगामागे हायप्रोफाइल ब्लॅकमेलिंगचा खुलासा झाला, भोपाल गुन्हे शाखेने आता या कारवाईचा वेग वाढवला आहे. बुधवारी 9 कॉलगर्ल, 9 ग्राहक, 3 दलालांना अटक करण्यात आली. पोलिसांनी निशातपुराच्या कारवाई दरम्यान दानिशकुंजमधील या घरावर पाळत ठेवली होती.
SEX रैकेट: रईसजादों की ब्लैकमेलिंग का तरीका, पत‍ि बने दलाल
यात दुसऱ्या राज्यातील कॉलगर्ल देखील आहेत. कॉलगर्ल ग्राहकांबरोबर व्हिडिओ तयार करत होते आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करत होते. त्यांना 3 पोलिसांची मदत यात होत होती. याचा तपास पुढे करण्यात येत आहे.

मध्यप्रदेशात नुकताच हनीट्रॅपचा मोठा खुलासा झाला होता. ज्याचे संबंध दिल्ली, महाराष्ट्र, छत्तीसगड या भागाशी जोडले गेले. त्यानंतर पोलिसांकडून भोपळमधील अनेक भागात छापे घालण्यास सुरुवात झाली. त्यानंतर देहविक्रीसह ब्लॅकमेलिंगचे असे अनेक प्रकार समोर आले.

Loading...
You might also like