TV अभिनेत्री निया शर्माचा ‘कडक’ फोटो ‘व्हायरल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही अभिनेत्री निया शर्मा एक बोल्ड अभिनेत्री आहे. ती इतकी सुंदर आहे की ती जे काही परिधान करते तिच्यावर सुट करते. अलीकडेच नियाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती रेड बिकिनीमध्ये दिसत आहे. नियाने फोटो शेअर करताच चाहते फोटो पाहण्यासाठी उत्सुक झाले आहे. नियाचे इन्स्टाग्रामवर 2.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे निया शर्मा, फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी हंगाम 8 मध्ये दिसली होती. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन गोलमाल अगेनचे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केले होते.

https://www.instagram.com/p/B4sGnLYlM2r/

नियाला दोनदा आशिया खंडातील सर्वात सेक्सी महिलांच्या यादीत स्थान मिळालं आहे. नियाला आपली ओळख ‘जमाई राजा’ मधून मिळाली आणि तिला या शोमधून खूप प्रसिद्धी मिळाली. यानंतर तीने अनेक सीरीयलमध्ये काम केले आहे. तिचे प्रत्येक सीरीयल चाहत्यांच्या पसंतीस पडले आहे. तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर छाप टाकली आहे. तिला उत्कृष्ट अभिनयामुळे अनेक पुरस्कार मिळाले आहे.

https://www.instagram.com/p/ByXlT2UFWO2/

https://www.instagram.com/p/BxeVl6SlaEo/

छोट्या पडद्यावरील हॉट आणि सेक्सी अभिनेत्री निया शर्मा सोशल मिडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमी आपले सेक्सी आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते. नुकताच नियाने तिचा सेक्सी फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये नियाने रेड कलरची बिकनी घातली आहे. या फोटोला लाखो लोकांनी पाहिले आहे. त्याचबरोबर फोटोला चाहत्यांनी लाइक व कमेंट केल्या आहे.

https://www.instagram.com/p/BptqlQVlD2M/

https://www.instagram.com/p/Bo4mUS_giC1/

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !