‘माझ्या नवऱ्याची बायकोमधील ‘या’ अभिनेत्रीचे बिकीनीतील Sexy फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी टीव्ही अभिनेत्री माझ्या नवऱ्याची बोयकोमधील जेनी उर्फ शर्मिला राजाराम सध्या सोशलवर चांगलीच चर्चेत आली आहे. याला कारणही तसेच आहे. नुकतेच शर्मिलाने हॉट आणि बोल्ड लुकमधील आपले बिकीनी फोटोशुट केले आहे. त्यामुळे तिचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. सोशलवर शर्मिला चर्चेत आल्याचे दिसत आहे. जेनी आपल्या अभिनयासाठीदेखील तितकीच मेहनत घेत असते.

शर्मिलाने तिचे हे हॉट आणि बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. तिच्या फोटोंना चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे. अनेकांनी तिच्या फोटोंवर कमेंट करत तिचे कौतुकदेखील केले आहे. तिचे हे बिकीनीतील फोटो वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. शर्मिला या फोटोंमध्ये खूपच आकर्षक दिसत आहेत.

शर्मिलाने पुढचं पाऊल या मालिकेमध्येही काम केले आहे. त्यात तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती. मराठीतच नाही तर हिंदीमध्ये देखील तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मेसे साई या मालिकेत सध्या ती चिऊताईची भूमिका साकारत आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत तिने साकारलेल्या जेनीच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना दिसत आहे.