मौनी रॉयचे हॉट अंदाजातील ‘हे’ फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची अभिनेत्री मौनी रॉय आपल्या सेक्सी फोटोसाठी प्रसिद्ध आहे. सोशल मिडियावर ती सतत अक्टिव्ह असते. मौनी रॉयने तिचा सेक्सी व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये खुपच सेक्सी आणि हॉट दिसत आहे. फोटोंमुळे मौनी खुपच चर्चेत आली आहे.

मौनी रॉयने सोशल मिडियावर शेअर केलेला व्हिडिओ खुपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मौनी क्लासिकल स्टेप करताना दिसत आहे. तिचा हा लुक चाहत्यांना खुपच पसंत पडला आहे. मौनीचे प्रत्येक फोटो व्हिडिओ सोशल मिडियावर तेजीने व्हायरल होत असतात.

‘नागिन’ मालिकेपासून मौनीची ओळख निर्माण झाली आहे. सोशल मिडियावरचे काही जुने फोटो व व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

नुकतेच असे समजले जाते की, मौनी ‘दबंग ३’ मध्ये आयटम सॉंग करणार असल्याची बातमी सगळीकडे पसरत आहे. याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही पण लवरकच या गाण्यासाठी मौनी स्पेशल सॉंग करणार आहे. मौनीच्या आयटम सॉंगबद्दल कुठल्याही प्रकारची घोषणा केली नाही.

मौनीच्या आयटम सॉंगची शुटिंग पुढच्या आठवड्यात सुरु होणार आहे. मौनी गाण्यामध्ये सेक्सी डान्स करताना दिसणार आहे.