‘हा’ बॉलिवूडचा अभिनेता होता अभिनेत्री शबाना आझमींचा पहिला ‘क्रश’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी आपल्या अभिनयामुळे प्रसिद्ध आहे. आज या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. आज त्या ६९ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री शबाना आजमी यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याविषयी काही मनोरंजक गोष्टी….

View this post on Instagram

3 layers of clothes even back then !

A post shared by Shabana Azmi (@azmishabana18) on

View this post on Instagram

Rang birangi in Kolkata

A post shared by Shabana Azmi (@azmishabana18) on

शबाना आजमी यांच्या लव्ह लाईफविषयी फार कमी लोकांना माहित आहे की, त्या जावेद अख्तर यांच्याशी लग्न करण्यापूर्वी फिल्म मेकर शेखर लकपूर यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. त्यांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही त्यानंतर त्यांनी जावेद अख्तर यांच्याशी लग्न केले.

View this post on Instagram

Photo by Gautam Rajadhyaksha

A post shared by Shabana Azmi (@azmishabana18) on

शबाना या प्रसिद्ध शायर कैफी आझमी यांची मुलगी आहे. लहानपणापासूनच शबाना यांना थिएटर आवडत होते. त्यांची आई शौकत आझमी थिएटर आझमी आर्टिस्ट होती. त्यामुळे त्यांना अभिनयात सर वाटू लागला.

View this post on Instagram

So happy together .. no matter the weather …💕

A post shared by Shabana Azmi (@azmishabana18) on

View this post on Instagram

We will miss you

A post shared by Shabana Azmi (@azmishabana18) on

शबाना यांनी १९७४ मध्ये ‘अंकुर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शबाना आझमी या शशी कपूरच्या चाहत्या होत्या. त्यांना शशी कपूर यांच्यावर क्रश होता. त्यांनी शशी कपूरसोबत १९७६ मध्ये ‘फकीरा’ चित्रपटात काम केले आहे. अभिनेत्री जया बच्चनला शबाना आझमी प्रेरणास्थान मानत होत्या. शबाना यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कडून तयार करण्यात आलेल्या एका सिनेमात जया बच्चन यांना पाहिल्यावर शबाना यांनी पुणे इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला.

View this post on Instagram

At a private event in London

A post shared by Shabana Azmi (@azmishabana18) on

त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८८ मध्ये त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

visit : policenama.com