न्यूयॉर्कमध्ये मित्रांसोबत ‘एन्जॉन’ करताना दिसली सुहाना खान ! फोटोज व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान हिनं अद्याप बॉलिवूड डेब्यू केलेला नाही. सोशलवरील सुहानाची फॅन फॉलोविंग एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. सुहनानं तिचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर केले की, लगेचच ते सोशलवर व्हायरल होताना दिसतात. आपल्या फोटोंमुळं सुहाना नेहमीच चर्चेत येत असते. पुन्हा एकदा तिचे काही फोटो समोर आले आहेत जे सोशलवर चर्चेत आले आहेत.

https://www.instagram.com/p/B9UhbtaBHKs/?utm_source=ig_embed

सुहाना खान न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत आपलं पुढील शिक्षण पूर्ण करत आहे. विद्यापीठात गेल्यानंतर सुहानाचे अनेक फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसले. पुन्हा एकदा तिचे मित्रांसोबत एन्जॉय करतानाचे काही फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होत आहेत. यातील काही फोटोत सुहाना एकटीच दिसत आहे. हलकी स्माईल देणारी सुहाना खूपच क्युट आणि सुंदर दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B9X-Qd6J-iW/?utm_source=ig_embed

लुकबद्दल बोलायचं झालं तर सुहानानं ब्लॅक आउटफिट केला आहे. सुहानानं छान हेअरस्टाईल केली आहे. तिच्या टीशर्टवर पिवळा ड्रॅगनही दिसत आहे. सुहानाचे एक्सेप्रेशन खूप मोहक आहे.

https://www.instagram.com/p/B8-qpa2JXIo/

सुहानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा पहिला सिनेमा(लुघपट) द ग्रे पार्ट ऑफ ब्लू (The Grey Part Of Blue)काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. हा सिनेमा एक शॉर्ट फिल्म आहे. या शॉर्ट फिल्मचे लेखक-दिग्दर्शक थियोडोर जिमेनो (Theodore Gimeno) आहेत. या सिनेमात सुहानासोबत काम करत असलेल्या अभिनेत्याचे नाव ऑस्कर आहे.

https://www.instagram.com/p/B9IvRYZplXL/

https://www.instagram.com/p/B8HMbJChFcA/

https://www.instagram.com/p/B4aDPjyBkJf/

https://www.instagram.com/p/B6fF0fEl8Hg/

https://www.instagram.com/p/B5SdfvlJccB/

https://www.instagram.com/p/B49pCDFJWoR/

https://www.instagram.com/p/BxET8JUDYbL/