‘सोशल पे चर्चा’ ! ‘अभिषेक-एश्वेर्या’ची लेक आराध्या बच्चननं केलं ‘ज्वलंत’ विषयावर ‘हृदयस्पर्शी’ भाषण, किंग ‘शाहरुख’सह अनेकांनी केलं ‘रेकॉर्ड’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन यांची लाडकी आराध्या बच्चन सध्या चर्चेत आली आहे. आराध्याचा एक व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत आराध्या जोरदार भाषण करताना दिसत आहे. गेल्या शुक्रवारी तिच्या शाळेत अन्युअल फंक्शन पार पडलं. यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह पूर्ण बच्चन कुटुंब हजर होतं.

समोर आलेल्या व्हिडीओत आराध्या पावरफुल भाषण करताना दिसत आहे. आराध्या म्हणते, “मी एक मुलगी आहे. मी स्वप्न आहे नव्या युगाचे. मी अशा नव्या युगात जगणार ज्याठिकाणी मी सुरक्षित जीवन असेल. माझ्यावर प्रेम केलं जाईल. मला सन्मानानं वागवलं जाईल. माझा आवाज ज्ञानाच्या आकलनानं ऐकला जाईल. असे जीवन जिथे मला जीवनाच्या पुस्तकातून ज्ञान मिळेल.” यावेळी तिचा कॉन्फिडंस आणि अ‍ॅग्रेसिव्हनेस पाहण्यासारखा होता. ठामपणे ती आपल्या भावना स्टेजवर मांडत होती. तिचे शब्दांचे उच्चारही कमालीचे स्पष्ट आणि मोठ्या आवाजात होते.

आराध्या व्हिडीओत ट्रॅडिशनल लुकमध्ये दिसत आहे. या कार्यक्रमावेळी बॉलिवूडचा किंग शाहरुख खानही उपस्थित होता. शाहरुखनंही आराध्याचं भाषण रेकॉर्ड केलं होतं. आराध्या आपली आई ऐश्वर्यासोबत नेहमीच स्पॉट होत असते. ऐश्वर्या तिला कधीच एकटं सोडत नाही.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !