ब्रेकअपनंतर अशी झाली होती शाहिद कपूरची ‘हालत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवूड मधील हँडसम अभिनेता शाहिद कपूर या दिवसांमध्ये चित्रपट ‘कबीर सिंह’ मुळे चर्चेत आहे. चित्रपटामध्ये पहिल्यांदा कियारा अडवाणी त्याचसोबत मुख्य भूमिकेत असणार आहे. चित्रपट या महिन्यात २१ जुनला प्रदर्शित होणार आहे. शाहिदने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिवस रात्र एक केले आहेत. तो म्हणतो की जेव्हा ब्रेकअप होतो तेव्हा काय त्रास होतो या मधून मी पण निघालो आहे.
या परिस्थितीतुन बाहेर कसे येता येईल ही गोष्ट देखील शाहिदने सांगितले की, या नकारात्मक भावनांवर मात करण्याचा एक मार्ग म्हणजे तो आपल्या कामात पूर्णपणे रमुन जायचा, जेणेकरुन तो स्वत: ला हाताळू शकेल. शाहिद या चित्रपटामध्ये एका सर्जनच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहिदने आत्ताच झालेल्या एका मुलाखतीत शाहिदने सांगितले की, मी या गोष्टींमधून सुद्धा निघालो आहे जेव्हा ब्रेकअप नंतर माणूस स्वतःला त्रास करून घेतो. मी स्वतःला नुकसान करत होतो आणि प्रत्येक वेळी विचार आणि चिंता करत असायचो. शाहिद कपूरने आणखी सांगितले की काही लोक ‘जे त्यांना वाटत्ते ते व्यक्त करण्याचा विलंब करत नाही’ तर काही जण आपल्या भावना मनातच दाबून ठेवता. पण जर प्रेम खरे असेल आणि तरी तुमचं ब्रेकअप झालं असेल तर आणखी राग येतो.
#Video : म्हणून बोनी कपूरने सार्वजनिक ठिकाणी घातला होता श्रीदेवीच्या पँटमध्ये हात
सिंहाच्या तोंडावर ‘केक’ लावल्यामुळे भडकली रविना टंडन
दिशा पाटनीच्या बर्थ डे पार्टीत ‘तशा’ अवतारात आला टायगर श्रॉफ ; फोटो व्हायरल
#Video : कटरीना हिल्स घालून ‘हुस्न परचम’ गाण्यावर लावते ठुमका…