home page top 1

अभिनेता शाहिदची पत्नी मीरा कपूर जीमबाहेर झाली स्पॉट, पिंक स्पोर्ट ब्रामध्ये दिसली एकदम ‘HOT’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत दोघंही फिटनेसला घेऊन खूप जागरूक आहेत. नेहमीच ते वर्कआऊट करताना दिसत असतात. नुकतेच दोघे जीमच्या बाहेर स्पॉट झाले. शाहिद कूल अंदाजात दिसला तर मीरा पिक कलरच्या स्पोर्ट ब्रामध्ये खूपच हॉट दिसली. शाहिद आणि मीराचे हे फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

समोर आलेल्या नवीन फोटोत मीरा खूपच फिट दिसत आहे. मीराचा हॉट अंदाज पाहण्यासारखा आहे. मीराही शाहिद प्रमाणे फिटनेस फ्रिक आहे. आपल्या फिटनेसची ती खूप काळजी घेताना दिसत आहे.

शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर शाहिद शेवटचा कबीर सिंह या सिनेमात दिसला होता. हा सिनेमा खूपच हिट ठरला. सध्या मीराच्या हॉट फोटोंमुळे शाहिद आणि मीरा पुन्हा चर्चेत आले आहेत.

Loading...
You might also like