…म्हणून करिअरमधील सिनेमांपैकी ‘शानदार’ सिनेमाला मिटवू इच्छितो : शाहिद कपूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर सांगितले की, ‘मी काम केलेल्या अनेक सिनेमांपैकी असे काही सिनेमा आहे जे मला वाटते की खूप वाईट सिनेमा आहे. जर मला माझ्या करिअरमध्ये सिनेमा मिटवून टाकायचा असता तर मी ‘शानदार’ हा सिनेमाला आपल्या करिअरमधून मिटवून टाकले असते.’ शाहिदने एका शो मध्ये त्याने आपले विचार व्यक्त केले.

View this post on Instagram

Aaj ka 👀

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

या शो मध्ये शाहिद आणि ‘कबीर सिंह’ सिनेमांमधील मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री कियारा आडवाणीसोबत दिसून आला. शाहिदच्या करिअरबद्दल बोलताना किराया म्हणाली की, ‘तो ‘शानदार’ सिनेमाचा चाहता नाही’

यावर शाहिद म्हणाला की, ‘जर माझ्याकडून शक्य झाले असते तर मी ‘शानदार’ सिनेमाला माझ्या करिअरमधून मिटवून टाकले असते.’ शाहिदच्या कोणत्याच सिनेमाला त्याच्या पिढीमधील कलाकार असे म्हणणार नाही की, शाहिदने चित्रपटात वाईट काम केले आहे. कारण बॉलिवूडचे काही कलाकार असे आहेत जे शाहिदचे चाहते आहेत. शाहिद म्हणाला की, ‘मला वाटते की, माझे सगळे चाहते खूप इमानदार आहेत. त्यांचे मी आभार मानतो. मी अनेक खराब सिनेमा केले आहे. २०१५ मध्ये आलेला ‘शानदार’ ने बॉक्स ऑफीसवर काही खास प्रदर्शन केले नाही’. या सिनेमामध्ये शाहिद कपूर व्यतिरिक्त पंकज कपूर, आलिया भट्ट सारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

https://www.instagram.com/p/ByKkjoenLvM/

आरोग्य विषयक वृत्त – 

तोंडाला चव येण्यासाठी करा ‘हे’ उपाय

मानसिक आजारांवर वेळीच उपचार करणे गरजेचे

आजारापासून बचाव करण्यासाठी ‘मुळा’ गुणकारी, रहाल निरोगी

बाहेर जेवण करणे ठरू शकते मधुमेहाला निमंत्रण

Loading...
You might also like