शाहिद कपूरची पत्नी मीरानं जीममध्ये उचललं ‘एवढं’ वजन (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत कपूर इंडस्ट्रीत सक्रिय नसली तरी आपल्या स्टाईल, फॅशन आणि ड्रेसिंगमुळे ती नेहमीच चर्चेत असते. आपल्या फोटोंमुळे ती अनेकदा अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते. दोन मुलांची आई असणारी मीरा नुकतीच काळ्या रंगाच्या हाय स्लिट गाऊनमध्ये दिसली होती. या लुकमध्ये मीरा खूपच हॉट दिसत होती. यानंतर आता तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

मीराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत मीरा जीममध्ये वर्क्रआऊट करताना दिसत आहे. या फोटोत ती सक्वोट्स म्हणजेच मांडीचा आणि पायाचा व्यायाम करताना दिसत आहे. मीरानं कौतुक करावं एवढं वजन लावून हा व्यायाम केला आहे. मीरानं तब्बल 40 किलो वजन उचलून हा व्यायाम केला आहे.

मीराचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. मीराच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या हेवी वर्कआऊटसाठी तिचं कौतुक केलं आहे. मीराच्या अनेक चाहत्यांनी व्हिडीओला लाईक आणि कमेंट केलं आहे.

View this post on Instagram

Hanging in there 🤸🏼‍♀️

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

मीरा राजपूत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेकदा ती कुठे जाताना-येताना स्पॉट होत असते. मीरा अनेकदा तिच्या फोटोंमुळेही चर्चेत असते. कधी तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतो तर कधी ग्लॅमरस.

View this post on Instagram

Hold the lift 📸 @anaitashroffadajania

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

मीराच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांनी 2015 साली लग्न केलं होतं मीरा यावेळी फक्त 21 वर्षांची होती.

View this post on Instagram

nothing is ever the new black

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

View this post on Instagram

GNO ➡️ GNI #girlsnight

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

 

You might also like