अभिनेता शाहिदची पत्नी ‘ग्लॅमरस’ आणि ‘BOLD’ मीरा राजपूत करणार बॉलिवूड ‘डेब्यू’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेकदा ती कुठे जाताना-येताना स्पॉट होत असते. मीरा अनेकदा तिच्या फोटोंमुळेही चर्चेत असते. कधी तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतो तर कधी ग्लॅमरस. ग्लॅमरस मीरा राजपूत बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार का असा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. पती शाहिद कपूरने याबाबत खुलासा केला आहे.

View this post on Instagram

Love 💖

A post shared by Mira Kapoor (@mira_rajput) on

मीराच्या बॉलिवूड डेब्यूबाबत शाहिदला एका मुलाखतीत विचारलं असता तो म्हणाला, “बॉलिवूडमध्ये यायचं की नाही, कोणत्या सिनेमातून यायचं हा सर्वस्वी मीराचा निर्णय आहे. सध्या तरी ती संसारात रमली आहे. लग्नानंतर पहिल्याच वर्षात आम्ही मुलाला जन्म दिला. त्यानंतर दोन वर्षांनी दुसरं बाळ झालं. मीरा सध्या त्यांची काळजी घेतेय. त्यामुळे इतर गोष्टींसाठी किंबहुना स्वत:ला वेळ देणंही तिच्यासाठी अवघड झालं आहे.”

View this post on Instagram

♥️♥️♥️

A post shared by Mira Kapoor (@mira_rajput) on

View this post on Instagram

Happy New Year 2019 💕

A post shared by Mira Kapoor (@mira_rajput) on

View this post on Instagram

Happy Diwali 🔥💕

A post shared by Mira Kapoor (@mira_rajput) on

View this post on Instagram

Happy happy ❤️

A post shared by Mira Kapoor (@mira_rajput) on

View this post on Instagram

❤️

A post shared by Mira Kapoor (@mira_rajput) on

View this post on Instagram

♥️

A post shared by Mira Kapoor (@mira_rajput) on

View this post on Instagram

Morning all!❤️ #mirakapoor #mirarajput

A post shared by Mira Kapoor (@mira_rajput) on

View this post on Instagram

♥️

A post shared by Mira Kapoor (@mira_rajput) on

View this post on Instagram

#hello ♥️ #mirakapoor #mirarajput #shahidkapoor

A post shared by Mira Kapoor (@mira_rajput) on

View this post on Instagram

💖💖💖 #mirakapoor #mirarajput 💁🏻

A post shared by Mira Kapoor (@mira_rajput) on

View this post on Instagram

Peace! ❤️😇 #mirakapoor #mirarajput

A post shared by Mira Kapoor (@mira_rajput) on

Visit : Policenama.com

You might also like